हिंदी

वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा. उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर पर - पार

Advertisements
Advertisements

प्रश्न

वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

पर - पार

एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

पर- पंख

पार- झाडाभोवती घातलेला ओटा

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: घर - स्वाध्याय [पृष्ठ २४]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 9 घर
स्वाध्याय | Q ११. (७) | पृष्ठ २४
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 9 घर (कविता)
स्वाध्याय | Q ११. (७) | पृष्ठ ३९

संबंधित प्रश्न

कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

काठी- 


खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा.

______ काम करणारा विद्यार्थी सर्वांना नेहमीच आवडतो.


खालील वाक्यातील काळ ओळखा.

 तू का रडतेस? -


खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.

ऑपरेशन -


दवाखाना वा दवाखान्याच्या परिसरात अनेक पाट्या असतात. त्या वाचा. त्यांवरील मजकूर खालील रिकाम्या पाट्यांवर लिहा.


खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.


क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.

ताई पुस्तक ______ 


पर-सवर्णाने लिहा.

चंपा - ______


अनुस्वार वापरून लिहा.

बम्ब - ______


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

ही बोटे चघळत काय बसले हे राम रे लाळ ही
...शी! शी! तोंड अती अमंगळ असे
आधीच हे शेंबडे
आणि काजळ ओघळे वरूनि हे,
त्यातूनि ही हे रडे।


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×