हिंदी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ - लेक (कविता) [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ - लेक (कविता) - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ११: लेक (कविता)

Below listed, you can find solutions for Chapter ११ of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती एकात्मिक कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्यायखेळूया शब्दांशीवाचाभाषेची गंमत पाहूया
स्वाध्याय [Page 38]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ११ लेक (कविता) स्वाध्याय [Page 38]

१. (अ)Page 38

खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

लेक घरात नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते?

१. (आ)Page 38

खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी का म्हटले आहे?

१. (इ)Page 38

खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

कवितेतील लेक केव्हा रुसून बसते?

२. (अ)Page 38

खालील आकृती पूर्ण करा.

२. (आ)Page 38

खालील आकृती पूर्ण करा.

३Page 38

तुमची लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हांला काय वाटते, ते थोडक्यात सांगा.

४Page 38

श्यामचे बंधुप्रेम ते लेक यांमध्ये आलेल्या नवीन शब्दांची शब्दकोशाप्रमाणे मांडणी करा.

खेळूया शब्दांशी [Page 38]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ११ लेक (कविता) खेळूया शब्दांशी [Page 38]

(अ)Page 38

कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा.

उदा., कुंदन - गोंदण, चंदन

वाचा [Page 38]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ११ लेक (कविता) वाचा [Page 38]

१Page 38

'मुलगा-मुलगी एकसमान, दोघांनाही द्या सन्मान.' यांसारखे सुविचार शोधून लिहा.

भाषेची गंमत पाहूया [Page 39]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ११ लेक (कविता) भाषेची गंमत पाहूया [Page 39]

१Page 39

मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते.

उदा.,

  1. टेप आणा आपटे.
  2. तो कवी ईशाला शाई विकतो.
  3. ती होडी जाडी होती.
  4. हाच तो चहा.
  5. सर जाताना प्या ताजा रस.
  6. काका, वाचवा, काका.

तुम्हीही अशा प्रकारची वाक्ये तयार करून लिहा. पाहा कशी गंमत येते.

१Page 39

खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.

२Page 39

खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.

३Page 39

खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.

Solutions for ११: लेक (कविता)

स्वाध्यायखेळूया शब्दांशीवाचाभाषेची गंमत पाहूया
Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ - लेक (कविता) - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ - लेक (कविता)

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ११ (लेक (कविता)) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी सुलभभारती एकात्मिक कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ लेक (कविता) are व्याकरण, लेखन, लेक.

Using Balbharati मराठी सुलभभारती एकात्मिक कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions लेक (कविता) exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती एकात्मिक कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ११, लेक (कविता) मराठी सुलभभारती एकात्मिक कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×