मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा. उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर कप - काप

Advertisements
Advertisements

प्रश्न

वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

कप - काप

एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

कप - पेला

काप - तुकडे

shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: घर - स्वाध्याय [पृष्ठ २४]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
पाठ 9 घर
स्वाध्याय | Q ११. (१) | पृष्ठ २४
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
पाठ 9 घर (कविता)
स्वाध्याय | Q ११. (१) | पृष्ठ ३९

संबंधित प्रश्‍न

खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
कडेलोट होणे -


खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यवाचक शब्द, साधर्म्य ओळखा.

त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे.


खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.

ताजेपणा-


योग्य शब्दसमूहांचा पर्याय निवडून वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.

चिमुकली मीताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे ______.


खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

______ बाळाला मांडीवर घेतले.


बागेत ______ फुले आहेत.


पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

लंकेची पार्वती - 


विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

मोठे × ______


‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे....’ हा अभंग वर्गात वाचून त्यावर चर्चा करा.


पर्यायी वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात योग्य उपयोग करा.

दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे थक्क झाले.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×