मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा. तार - तारा

Advertisements
Advertisements

प्रश्न

वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

तार - तारा

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

तार – धातूचा बारीक, पातळ दोरा/ एखादी बातमी त्वरित कळवण्यासाठी तारयंत्राने पाठवलेला संदेश

तारा- आकाशातील चमचमणारी चांदणी

shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: घर - स्वाध्याय [पृष्ठ २४]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
पाठ 9 घर
स्वाध्याय | Q ११. (२) | पृष्ठ २४
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
पाठ 9 घर (कविता)
स्वाध्याय | Q ११. (२) | पृष्ठ ३९

संबंधित प्रश्‍न

खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.

गरगर फिरे विमान हलवुनि
पंख उडत नभी हे पक्षीच जणू महान


खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखा.

चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही.


खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.

छोटी-


बागेत ______ फुले आहेत.


ताईने मला ______ सदरा दिला.


खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

कडक (रस्ता) - ......


______! एक अक्षरही बोलू नकोस.


सरळरूप (मूळ शब्द) लिहा.

शब्द सरळरूप
(१) पावसाळ्यात  
(२) आकाशातून  
(३) पक्ष्यांची  
(४) झाडाने  

खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

‘‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल’’


खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.

आव्हान-आवाहन


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×