मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

खालील वाक्यात योग्य पर्याय निवडून सर्वनाम घाला. बाईंनी मुलांना खाऊ वाटला. ______ मुलांशी गप्पा मारल्या.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यात योग्य पर्याय निवडून सर्वनाम घाला.

बाईंनी मुलांना खाऊ वाटला. ______ मुलांशी गप्पा मारल्या.

पर्याय

  • आपण

  • ती

  • त्यांनी

  • स्वतः

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

बाईंनी मुलांना खाऊ वाटला. त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या.

shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: हे खरे खरे व्हावे... - स्वाध्याय [पृष्ठ १४]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
पाठ 6 हे खरे खरे व्हावे...
स्वाध्याय | Q ११. (आ) | पृष्ठ १४
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
पाठ 6 हे खरे खरे व्हावे...(कविता)
स्वाध्याय | Q १२. (आ) | पृष्ठ २९

संबंधित प्रश्‍न

दिलेल्या शब्दापुढे पर्यायातील विरुद्धार्थी शब्द लिहा.

रागीट × ______


खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.

सभोवार दाट झाडी होती.


खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

लवकर ×


समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा.


खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.

नातेवाईक - 


धडधड, तगमग यासारखे आणखी शब्द लिहा.


तुझी तयारी असो ______ नसो, तुला गावी जावेच लागेल.


कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास संपूर्ण नाश होतो. - ______


खालील शब्दाचा लिंग ओळखा.

पहाट - ______


खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा.

आकाशकंदील पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांबावरच्या खिळ्याला टांगला


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×