मराठी

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ७ - दुपार [Latest edition]

Advertisements

Chapters

भाग - १

   Chapter १: वंद्य ‘वन्दे मातरम्’

    २. (अ): संतवाणी - जैसा वृक्ष नेणे

    २. (आ): संतवाणी - धरिला पंढरीचा चोर

    ३: कीर्ती कठीयाचा दृष्टान्

    ४: नात्यांची घट्ट वीण

    ५: एक होती समई

    *: हास्यचित्रांतली मुलं (स्थूलवाचन)

भाग - २

    ६: या झोपडीत माझ्य

▶ ७: दुपार

    ८: अभियंत्यांचे दैवत - डॉ. विश्वेश्वरय्य

    ९: मी वाचवतोय

    १०: यंत्रांनी केलं बंड

    *: इंग्लंडचा हिवाळा (स्थूलवाचन)

भाग - ३

    ११: मातीची सावली

    १२: महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया

    १३: थोडं ‘आ’ भारनियमन करूया

    १४: आदर्शवादी मुळगावकर

    १५: निरोप

    *: ‘बिग ५ ’च्या सहवासात (स्थूलवाचन)

भाग - ४

    १६: वनवासी

    १७: ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

    १८: हसरे दु:ख

    १९: प्रीतम

    २०: आपुले जगणे... आपुली ओळख!

    *: विश्वकोश (स्थूलवाचन)

    •: उपयोजित लेखन

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ७ - दुपार - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ७: दुपार

Below listed, you can find solutions for Chapter ७ of Maharashtra State Board Balbharati for मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्याय
स्वाध्याय [Page 28]

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ ७ दुपार स्वाध्याय [Page 28]

स्वाध्याय | Q १. | Page 28

तुलना करा.

  कष्टकऱ्यांची दुपार लेखनिकांची दुपार
(१)    
(२)    
(३)    
(४)    
स्वाध्याय | Q २. (अ) | Page 28

कोण ते लिहा.

दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक - 

स्वाध्याय | Q २. (आ) | Page 28

कोण ते लिहा.

दुपारला आनंद देणारा घटक -

स्वाध्याय | Q २. (इ) | Page 28

कोण ते लिहा.

दुपारच्या दृष्टीने एकविसाव्या शतकातील श्रमजीवी -

स्वाध्याय | Q २. (ई) | Page 28

कोण ते लिहा.

सृष्टिचक्रातील महत्त्वाचे काम करणारा घटक -

स्वाध्याय | Q २. (उ) | Page 28

कोण ते लिहा.

मानवी जीवनक्रमातील दुपार -

स्वाध्याय | Q २. (ऊ) | Page 28

कोण ते लिहा.

वृद्ध व्यक्ती दररोज आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतात तो काळ -

स्वाध्याय | Q ३. | Page 28

आकृतिबंध पूर्ण करा.

स्वाध्याय | Q ४. | Page 28

‘डौलदार गिरिशिखरे धापाच टाकू लागतात’ या विधानातील अलंकार ओळखून स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q ५. (१) | Page 28

खाली काही शब्दाचे गट दिले आहेत. त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा.

रस्ता - ______

  • वाट

  • मार्ग

  • पादचारी

  • पथ

स्वाध्याय | Q ५. (२) | Page 28

खाली काही शब्दाचे गट दिले आहेत. त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा.

पर्वत - ______

  • नग

  • गिरी

  • शैल

  • शिखर

स्वाध्याय | Q ५. (३) | Page 28

खाली काही शब्दाचे गट दिले आहेत. त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा.

ज्ञानी - ______

  • सुज्ञ

  • सुकर

  • डोळस

  • जाणकार

स्वाध्याय | Q ५. (४) | Page 28

खाली काही शब्दाचे गट दिले आहेत. त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा.

डौल - ______

  • जोम

  • ऐट

  • दिमाख

  • रुबाब

स्वाध्याय | Q ५. (५) | Page 28

खाली काही शब्दाचे गट दिले आहेत. त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा.

काळजी - ______

  • चिंता

  • जबाबदारी

  • विवंचना

  • फिकीर

स्वमत.

स्वाध्याय | Q ६. (अ) | Page 28

‘माझी मे महिन्यातील दुपार’ याविषयी आठ ते दहा वाक्ये लिहा.

स्वाध्याय | Q ६. (आ) | Page 28

‘दुपार’ या ललितलेखातील कोणता प्रसंग तुम्हांला अधिक आवडला, ते सविस्तर लिहा.

अभिव्यक्ती.

स्वाध्याय | Q ७. (अ) | Page 28

तीनही ऋतूंतील तुम्ही अनुभवलेल्या सकाळ व संध्याकाळचे वर्णन करा.

स्वाध्याय | Q ७. (आ) | Page 28

(दुपार) पाठात आलेल्या ‘दुपार’च्या विविध रूपांचे वर्णन करा.

Solutions for ७: दुपार

स्वाध्याय
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ७ - दुपार - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ७ - दुपार

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board ७ (दुपार) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ७ दुपार are व्याकरण, दुपार, उपयोजित लेखन, पत्रलेखन, कथालेखन, बोलीभाषांचा परिचय, मुलाखत, संवाद लेखन, वृत्तान्त लेखन, निबंध लेखन, अपठित गद्यांश.

Using Balbharati मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions दुपार exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ७, दुपार मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी कुमारभारती [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×