Advertisements
Chapters
Chapter १: वंद्य ‘वन्दे मातरम्’
२. (अ): संतवाणी - जैसा वृक्ष नेणे
२. (आ): संतवाणी - धरिला पंढरीचा चोर
३: कीर्ती कठीयाचा दृष्टान्
४: नात्यांची घट्ट वीण
५: एक होती समई
*: हास्यचित्रांतली मुलं (स्थूलवाचन)
भाग - २
६: या झोपडीत माझ्य
▶ ७: दुपार
८: अभियंत्यांचे दैवत - डॉ. विश्वेश्वरय्य
९: मी वाचवतोय
१०: यंत्रांनी केलं बंड
*: इंग्लंडचा हिवाळा (स्थूलवाचन)
भाग - ३
११: मातीची सावली
१२: महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया
१३: थोडं ‘आ’ भारनियमन करूया
१४: आदर्शवादी मुळगावकर
१५: निरोप
*: ‘बिग ५ ’च्या सहवासात (स्थूलवाचन)
भाग - ४
१६: वनवासी
१७: ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ
१८: हसरे दु:ख
१९: प्रीतम
२०: आपुले जगणे... आपुली ओळख!
*: विश्वकोश (स्थूलवाचन)
•: उपयोजित लेखन
![Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ७ - दुपार Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ७ - दुपार - Shaalaa.com](/images/marathi-kumarbharati-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:8893c5c606d848989e7c201d28628e1d.png)
Advertisements
Solutions for Chapter ७: दुपार
Below listed, you can find solutions for Chapter ७ of Maharashtra State Board Balbharati for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड ७ दुपार स्वाध्याय [Page 28]
तुलना करा.
| कष्टकऱ्यांची दुपार | लेखनिकांची दुपार | |
| (१) | ||
| (२) | ||
| (३) | ||
| (४) |
कोण ते लिहा.
दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक -
कोण ते लिहा.
दुपारला आनंद देणारा घटक -
कोण ते लिहा.
दुपारच्या दृष्टीने एकविसाव्या शतकातील श्रमजीवी -
कोण ते लिहा.
सृष्टिचक्रातील महत्त्वाचे काम करणारा घटक -
कोण ते लिहा.
मानवी जीवनक्रमातील दुपार -
कोण ते लिहा.
वृद्ध व्यक्ती दररोज आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतात तो काळ -
आकृतिबंध पूर्ण करा.

‘डौलदार गिरिशिखरे धापाच टाकू लागतात’ या विधानातील अलंकार ओळखून स्पष्ट करा.
खाली काही शब्दाचे गट दिले आहेत. त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा.
रस्ता - ______
वाट
मार्ग
पादचारी
पथ
खाली काही शब्दाचे गट दिले आहेत. त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा.
पर्वत - ______
नग
गिरी
शैल
शिखर
खाली काही शब्दाचे गट दिले आहेत. त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा.
ज्ञानी - ______
सुज्ञ
सुकर
डोळस
जाणकार
खाली काही शब्दाचे गट दिले आहेत. त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा.
डौल - ______
जोम
ऐट
दिमाख
रुबाब
खाली काही शब्दाचे गट दिले आहेत. त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा.
काळजी - ______
चिंता
जबाबदारी
विवंचना
फिकीर
स्वमत.
‘माझी मे महिन्यातील दुपार’ याविषयी आठ ते दहा वाक्ये लिहा.
‘दुपार’ या ललितलेखातील कोणता प्रसंग तुम्हांला अधिक आवडला, ते सविस्तर लिहा.
अभिव्यक्ती.
तीनही ऋतूंतील तुम्ही अनुभवलेल्या सकाळ व संध्याकाळचे वर्णन करा.
(दुपार) पाठात आलेल्या ‘दुपार’च्या विविध रूपांचे वर्णन करा.
Solutions for ७: दुपार
![Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ७ - दुपार Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ७ - दुपार - Shaalaa.com](/images/marathi-kumarbharati-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:8893c5c606d848989e7c201d28628e1d.png)
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ७ - दुपार
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ७ (दुपार) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ७ दुपार are व्याकरण, दुपार, उपयोजित लेखन, पत्रलेखन, कथालेखन, बोलीभाषांचा परिचय, मुलाखत, संवाद लेखन, वृत्तान्त लेखन, निबंध लेखन, अपठित गद्यांश.
Using Balbharati मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions दुपार exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ७, दुपार मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
