Advertisements
Chapters
Chapter १: वंद्य ‘वन्दे मातरम्’
२. (अ): संतवाणी - जैसा वृक्ष नेणे
२. (आ): संतवाणी - धरिला पंढरीचा चोर
३: कीर्ती कठीयाचा दृष्टान्
४: नात्यांची घट्ट वीण
५: एक होती समई
*: हास्यचित्रांतली मुलं (स्थूलवाचन)
भाग - २
६: या झोपडीत माझ्य
७: दुपार
८: अभियंत्यांचे दैवत - डॉ. विश्वेश्वरय्य
९: मी वाचवतोय
१०: यंत्रांनी केलं बंड
*: इंग्लंडचा हिवाळा (स्थूलवाचन)
भाग - ३
११: मातीची सावली
१२: महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया
१३: थोडं ‘आ’ भारनियमन करूया
▶ १४: आदर्शवादी मुळगावकर
१५: निरोप
*: ‘बिग ५ ’च्या सहवासात (स्थूलवाचन)
भाग - ४
१६: वनवासी
१७: ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ
१८: हसरे दु:ख
१९: प्रीतम
२०: आपुले जगणे... आपुली ओळख!
*: विश्वकोश (स्थूलवाचन)
•: उपयोजित लेखन
![Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १४ - आदर्शवादी मुळगावकर Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १४ - आदर्शवादी मुळगावकर - Shaalaa.com](/images/marathi-kumarbharati-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:8893c5c606d848989e7c201d28628e1d.png)
Advertisements
Solutions for Chapter १४: आदर्शवादी मुळगावकर
Below listed, you can find solutions for Chapter १४ of Maharashtra State Board Balbharati for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड १४ आदर्शवादी मुळगावकर स्वाध्याय [Pages 61 - 62]
योग्य उदाहरण लिहा.

योग्य उदाहरण लिहा.

आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

खाली एक उदाहरण दिल आहे. या उदाहरणावरून मुळगावकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे तुम्हांला जाणवलेले पैलू लिहा.

खाली एक उदाहरण दिल आहे. या उदाहरणावरून मुळगावकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे तुम्हांला जाणवलेले पैलू लिहा.

वैशिष्ट्य लिहा.
लंडन येथील स्थापत्य विषयाची पदवी -
वैशिष्ट्य लिहा.
टेल्कोचा पुण्यातील कारखाना -
वैशिष्ट्य लिहा.
टेल्कोची परंपरा -
वैशिष्ट्य लिहा.
टेल्कोची मालमोटार -
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.
मुळगावकर अबोल प्रवृत्तीचे होते.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.
मुळगावकर पदवी घेऊन आले, तेव्हा भारतात मंदीची लाट होती.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.
मुळगावकरांचे जीवन असमाधानी नव्हते.
अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.
प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे यश वारंवार आजारी पडत होता.
अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.
शेतीत खूप कष्ट केल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले.
अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.
आवाक्याबाहेरचे काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले.
अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.
स्वत:च्या तत्त्वांशी समझोता करणे योग्य नव्हे.
स्वमत.
(आदर्शवादी मुळगावकर) पाठात उल्लेख असलेल्या चिनी म्हणीतील विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
टेल्कोच्या मालमोटारीच्या ड्रायव्हरशी संवाद साधण्यामागे मुळगावकरांचे कोणते हेतू असावेत, असे तुम्हांस वाटते?
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड १४ आदर्शवादी मुळगावकर भाषाभ्यास [Page 62]
खालील शब्द वाचा.
कुस्ती, मुक्काम, पुष्कळ, शिस्त, दुष्काळ, पुस्तक, चिठ्ठी, डुक्कर, बिल्ला, चिक्की.
वरील प्रत्येक उदाहरणात एक जोडाक्षर आहे. या जोडाक्षरयुक्त अक्षरापूर्वीच्या अक्षराचे नीट निरीक्षण करा. काय आढळले? या अक्षरांतील उकार, इकार हे ऱ्हस्व आहेत.
मराठी शब्दांत जोडाक्षर असल्यास जोडाक्षरापूर्वीचे इकार, उकार, सामान्यत: ऱ्हस्व असतात.
लक्षात ठेवा: तत्सम शब्दांतील जोडाक्षरापूर्वीचे इकार व उकार ऱ्हस्व व दीर्घ अशा दोन्ही प्रकारचे आढळतात.
उदा., पुण्य, तीक्ष्ण, पूज्य
वर दिलेल्या वर्णनानुसार किमान दहा शब्द लिहा.
खालील शब्द वाचा.
चिंच, लिंबू, बिंदू, तुरुंग, उंच, लिंग, अरविंद, अरुंधती, दिंडी, पिंड, किंकाळी, चिंता, पिंड, पुरचुंडी, पुंगी, धुंद, चिंधी
वरील शब्द अनुस्वारयुक्त आहेत. यांतील अनुस्वारयुक्त अक्षराकडे नीट पाहिल्यास काय जाणवते? शब्द मराठी असो वा तत्सम. अनुस्वारयुक्त अक्षरे ऱ्हस्व आहेत.
मराठी व तत्सम शब्दांतील इकारयुक्त व उकारयुक्त अक्षरांवर अनुस्वार असल्यास सामान्यत: ती ऱ्हस्व असतात, म्हणजेच ह्या अनुस्वारयुक्त अक्षरातील इकार, उकार ऱ्हस्व असतात.
वर दिलेल्या वर्णनानुसार किमान दहा शब्द लिहा.
Solutions for १४: आदर्शवादी मुळगावकर
![Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १४ - आदर्शवादी मुळगावकर Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १४ - आदर्शवादी मुळगावकर - Shaalaa.com](/images/marathi-kumarbharati-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:8893c5c606d848989e7c201d28628e1d.png)
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १४ - आदर्शवादी मुळगावकर
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board १४ (आदर्शवादी मुळगावकर) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १४ आदर्शवादी मुळगावकर are व्याकरण, आदर्शवादी मुळगावकर, उपयोजित लेखन, पत्रलेखन, कथालेखन, बोलीभाषांचा परिचय, मुलाखत, संवाद लेखन, वृत्तान्त लेखन, निबंध लेखन, अपठित गद्यांश.
Using Balbharati मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions आदर्शवादी मुळगावकर exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १४, आदर्शवादी मुळगावकर मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
