Advertisements
Chapters
Chapter १: वंद्य ‘वन्दे मातरम्’
२. (अ): संतवाणी - जैसा वृक्ष नेणे
२. (आ): संतवाणी - धरिला पंढरीचा चोर
३: कीर्ती कठीयाचा दृष्टान्
४: नात्यांची घट्ट वीण
५: एक होती समई
*: हास्यचित्रांतली मुलं (स्थूलवाचन)
भाग - २
६: या झोपडीत माझ्य
७: दुपार
८: अभियंत्यांचे दैवत - डॉ. विश्वेश्वरय्य
९: मी वाचवतोय
१०: यंत्रांनी केलं बंड
*: इंग्लंडचा हिवाळा (स्थूलवाचन)
भाग - ३
११: मातीची सावली
१२: महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया
१३: थोडं ‘आ’ भारनियमन करूया
१४: आदर्शवादी मुळगावकर
१५: निरोप
*: ‘बिग ५ ’च्या सहवासात (स्थूलवाचन)
भाग - ४
१६: वनवासी
१७: ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ
१८: हसरे दु:ख
१९: प्रीतम
२०: आपुले जगणे... आपुली ओळख!
*: विश्वकोश (स्थूलवाचन)
▶ •: उपयोजित लेखन
![Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter • - उपयोजित लेखन Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter • - उपयोजित लेखन - Shaalaa.com](/images/marathi-kumarbharati-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:8893c5c606d848989e7c201d28628e1d.png)
Advertisements
Solutions for Chapter •: उपयोजित लेखन
Below listed, you can find solutions for Chapter • of Maharashtra State Board Balbharati for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड • उपयोजित लेखन पत्रलेखन [Page 95]
संबंधित विषयासाठी स्व-परिचय पत्र तयार करा.

स्वपरिचय पत्राचे मुद्दे
(१) संपूर्ण नाव
(२) पत्ता
(३) संपर्क क्रमांक
(४) जन्मतारीख
(५) उंची, वजन
(६) शैक्षणिक पात्रता
(७) इतर आवडणारे खेळ
(८) पूर्वी प्राप्त केलेले यश

कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तू खरेदीची मागणी करणारे पत्र संबंधित मंडळाला लिहा.

तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये काही वस्तू सदोष आढळल्या, याविषयी तक्रार करणारे पत्र संबंधित मंडळाला लिहा.
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड • उपयोजित लेखन कथालेखन [Page 101]
खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा.
| प्रकाश आणि अन्वर जीवश्चकंठश्च मित्र. एकाच वर्गात, एकाच बाकावर बसणारे, एकत्र डबा खाणारे सच्चे सोबती. दिवाळीची सुट्टी लागली आणि अन्वर आईबरोबर गावाला गेला. आता सुट्टी संपेपर्यंत हे मित्र भेटणार नव्हते. दिवाळीची सुट्टी संपायला दोन दिवस होते. प्रकाशला अन्वरच्या भेटीची ओढ लागली होती. सुट्टीतला अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रकाशने दप्तर काढले. पुस्तकात त्याला अन्वरने लिहिलेली चिठ्ठी मिळाली. त्याने उत्सुकतेने चिठ्ठी वाचायला घेतली आणि..... |
- तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या.
- कथा तयार करताना व लिहिताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या? ते लिहा.
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड • उपयोजित लेखन जाहिरात [Pages 104 - 105]
खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

कृती करा.

खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

शब्दजाल पूर्ण करा.

खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

वरील जाहिरात अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते बदल सुचवाल?
खाली दिलेल्या शब्दांवरून आकर्षक जाहिरात तयार करा.
शब्द - छत्री, रेनकोट, पाऊस
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड • उपयोजित लेखन मुलाखत [Page 106]
बालमित्र चित्रकला स्पर्धेत तुमच्या शाळेतील चि. अमित/कु. अमिता घोलप यास/हीस राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यासंदर्भात त्याची/तिची मुलाखत घ्या.
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड • उपयोजित लेखन वृत्तान्त लेखन [Page 111]
खालील विषयावर वृत्तान्त लेखन करा.

Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड • उपयोजित लेखन लेखनकौशल्य [Pages 113 - 115]
खालील बातमी वाचा.

वरील सोहळ्याला तुम्ही उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
वर्गातील बाक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा.
मी पक्षी झाले तर.....
चौकटीतील मुद्द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.

शब्दसमूह, वाक्प्रचार व म्हणी यांचा वापर करून उतारा तयार करा.
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड • उपयोजित लेखन बोलीभाषांचा परिचय [Page 116]
कोडे
जंगलमा रमणेवाली रातला पाणी पिणारी बुड इंडा मेकणे-वाली ची कुण?
- जंगलात राहणारी, लाल पाणी पिणारी, पांढरी अंडी देणारी, ती कोण? ______
कोडे
एक दाद ने पेटम दाने
- एका दादाच्या पोटात अनेक दात - ______
Solutions for •: उपयोजित लेखन
![Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter • - उपयोजित लेखन Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter • - उपयोजित लेखन - Shaalaa.com](/images/marathi-kumarbharati-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:8893c5c606d848989e7c201d28628e1d.png)
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter • - उपयोजित लेखन
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board • (उपयोजित लेखन) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter • उपयोजित लेखन are व्याकरण, उपयोजित लेखन, पत्रलेखन, कथालेखन, बोलीभाषांचा परिचय, मुलाखत, संवाद लेखन, वृत्तान्त लेखन, निबंध लेखन, अपठित गद्यांश.
Using Balbharati मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions उपयोजित लेखन exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter •, उपयोजित लेखन मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
