Advertisements
Chapters
Chapter १: वंद्य ‘वन्दे मातरम्’
२. (अ): संतवाणी - जैसा वृक्ष नेणे
२. (आ): संतवाणी - धरिला पंढरीचा चोर
३: कीर्ती कठीयाचा दृष्टान्
४: नात्यांची घट्ट वीण
५: एक होती समई
*: हास्यचित्रांतली मुलं (स्थूलवाचन)
भाग - २
६: या झोपडीत माझ्य
७: दुपार
८: अभियंत्यांचे दैवत - डॉ. विश्वेश्वरय्य
९: मी वाचवतोय
१०: यंत्रांनी केलं बंड
*: इंग्लंडचा हिवाळा (स्थूलवाचन)
भाग - ३
११: मातीची सावली
१२: महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया
१३: थोडं ‘आ’ भारनियमन करूया
१४: आदर्शवादी मुळगावकर
१५: निरोप
*: ‘बिग ५ ’च्या सहवासात (स्थूलवाचन)
भाग - ४
१६: वनवासी
१७: ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ
▶ १८: हसरे दु:ख
१९: प्रीतम
२०: आपुले जगणे... आपुली ओळख!
*: विश्वकोश (स्थूलवाचन)
•: उपयोजित लेखन
![Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १८ - हसरे दु:ख Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १८ - हसरे दु:ख - Shaalaa.com](/images/marathi-kumarbharati-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:8893c5c606d848989e7c201d28628e1d.png)
Advertisements
Solutions for Chapter १८: हसरे दु:ख
Below listed, you can find solutions for Chapter १८ of Maharashtra State Board Balbharati for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड १८ हसरे दु:ख स्वाध्याय [Page 80]
आकृतीत दिलेल्या प्रसंगाबाबत माहिती लिहून आकृतिबंध पूर्ण करा.

आकृतीत दिलेल्या प्रसंगाबाबत माहिती लिहून आकृतिबंध पूर्ण करा.

खाली दिलेल्या घटनांचा परिणाम लिहा.
| घटना | परिणाम | |
| (१) | चार्लीने जॅक जोन्स म्हणायला सुरुवात केली. | (१) |
| (२) | प्रेक्षागृहात वाद्यवृंदाचे स्वर घुमू लागले. | (२) |
| (३) | प्रेक्षागृहातील आरोळ्या स्टेज मॅनेजरने ऐकल्या. | (३) |
पर्यायी वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात योग्य उपयोग करा.
आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर भीती पसरली.
अवेहलना करणे
चेहरा पांढरा फटफटीत पडणे
पदार्पण करणे
स्तिमित होणे
पर्यायी वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात योग्य उपयोग करा.
शालेय स्नेहसंमेलनात प्राचीने स्टेजवर पहिले पाऊल टाकले.
अवेहलना करणे
चेहरा पांढरा फटफटीत पडणे
पदार्पण करणे
स्तिमित होणे
पर्यायी वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात योग्य उपयोग करा.
दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे थक्क झाले.
अवेहलना करणे
चेहरा पांढरा फटफटीत पडणे
पदार्पण करणे
स्तिमित होणे
पर्यायी वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात योग्य उपयोग करा.
गुणवान माणसांचा अनादर करू नये.
अवेहलना करणे
चेहरा पांढरा फटफटीत पडणे
पदार्पण करणे
स्तिमित होणे
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.
तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकल्याने सावरला.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.
तिच्या गोड गळ्याने कधीही दगा दिला नाही.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.
नर्तकीचे नृत्य प्रेक्षणीय होते.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.
सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायकाच्या गायनाने रंगला.
स्वमत.
चार्लीच्या तुम्हांला जाणवलेल्या गुणांचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
स्टेज मॅनेजरच्या जागी तुम्ही आहात अशी कल्पना करून त्या प्रसंगात तुम्ही कसे वागाल ते सविस्तर लिहा.
‘हसरे दुःख’ या शीर्षकाचा तुम्हांला समजलेला अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड १८ हसरे दु:ख अपठित गद्य आकलन [Page 81]
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
| अश्मयुगात माणसाने आपले जीवन सुखाचे करून घेण्यासाठी चुलीसाठी तीन दगड मांडण्यापासून मृताचे थडगे बांधण्यापर्यंत दगडाला नानातऱ्हांनी वापरले. त्यांची भांडीकुंडी केली. औते-हत्यारे बनवली आणि त्याचे दागदागिने देखील घडवले. खडक कोरून किंवा दगडाच्या भिंती रचून आपल्या निवाऱ्याची सोय केली. माणसाच्या प्राथमिक गरजा भागल्यानंतर त्याला आपल्या सृजनशीलतेला आणि पूजावृत्तीला वाट करून दिल्याशिवाय राहवले नाही. फुरसद मिळाली तशी तो लेणी खोदू लागला; शिल्पे कोरू लागला, घरांना कलात्मक आकार देऊ लागला. शिल्प आणि स्थापत्य या दोन्ही कला झऱ्याप्रमाणे अशा दगडातून फुटल्या आणि विज्ञानाचा उगम झाला. एक सबंध युग दगडाने माणसाचे जीवन परोपरीने सुखाचे केल्यामुळे आणि माणसाच्या सृजनशीलतेला कला आणि विज्ञान यांचे उमाळे आल्यामुळे त्याला दगडच देव वाटून त्याने तो पूजला. |
चौकटी पूर्ण करा.
अश्मयुगातील माणसाने दगडाचा उपयोग करून बनवलेल्या वस्तू - ______, ______, ______, ______.
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
| अश्मयुगात माणसाने आपले जीवन सुखाचे करून घेण्यासाठी चुलीसाठी तीन दगड मांडण्यापासून मृताचे थडगे बांधण्यापर्यंत दगडाला नानातऱ्हांनी वापरले. त्यांची भांडीकुंडी केली. औते-हत्यारे बनवली आणि त्याचे दागदागिने देखील घडवले. खडक कोरून किंवा दगडाच्या भिंती रचून आपल्या निवाऱ्याची सोय केली. माणसाच्या प्राथमिक गरजा भागल्यानंतर त्याला आपल्या सृजनशीलतेला आणि पूजावृत्तीला वाट करून दिल्याशिवाय राहवले नाही. फुरसद मिळाली तशी तो लेणी खोदू लागला; शिल्पे कोरू लागला, घरांना कलात्मक आकार देऊ लागला. शिल्प आणि स्थापत्य या दोन्ही कला झऱ्याप्रमाणे अशा दगडातून फुटल्या आणि विज्ञानाचा उगम झाला. एक सबंध युग दगडाने माणसाचे जीवन परोपरीने सुखाचे केल्यामुळे आणि माणसाच्या सृजनशीलतेला कला आणि विज्ञान यांचे उमाळे आल्यामुळे त्याला दगडच देव वाटून त्याने तो पूजला. |
माणसाला दगडच देव वाटण्याचे कारण उताऱ्याच्या आधारे व तुमच्या मते स्पष्ट करा.
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड १८ हसरे दु:ख भाषाभ्यास [Page 81]
पर-सवर्णाने लिहा.
घंटा - ______
पर-सवर्णाने लिहा.
मंदिर - ______
पर-सवर्णाने लिहा.
चंपा - ______
पर-सवर्णाने लिहा.
चंचल - ______
पर-सवर्णाने लिहा.
मंगल - ______
अनुस्वार वापरून लिहा.
जङ्गल - ______
अनुस्वार वापरून लिहा.
चेण्डू - ______
अनुस्वार वापरून लिहा.
सञ्च - ______
अनुस्वार वापरून लिहा.
गोन्धळ - ______
अनुस्वार वापरून लिहा.
बम्ब - ______
Solutions for १८: हसरे दु:ख
![Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १८ - हसरे दु:ख Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १८ - हसरे दु:ख - Shaalaa.com](/images/marathi-kumarbharati-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:8893c5c606d848989e7c201d28628e1d.png)
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १८ - हसरे दु:ख
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board १८ (हसरे दु:ख) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १८ हसरे दु:ख are व्याकरण, हसरे दु:ख, उपयोजित लेखन, पत्रलेखन, कथालेखन, बोलीभाषांचा परिचय, मुलाखत, संवाद लेखन, वृत्तान्त लेखन, निबंध लेखन, अपठित गद्यांश.
Using Balbharati मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions हसरे दु:ख exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १८, हसरे दु:ख मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी कुमारभारती [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.