हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खालील शब्द वाचा. कुस्ती, मुक्काम, पुष्कळ, शिस्त, दुष्काळ, पुस्तक, चिठ्ठी, डुक्कर, बिल्ला, चिक्की. वरील प्रत्येक उदाहरणात एक जोडाक्षर आहे. या जोडाक्षरयुक्त अक्षरापूर्वीच्या अक्षराचे नीट निरीक्षण करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील शब्द वाचा.

कुस्ती, मुक्काम, पुष्कळ, शिस्त, दुष्काळ, पुस्तक, चिठ्ठी, डुक्कर, बिल्ला, चिक्की.

वरील प्रत्येक उदाहरणात एक जोडाक्षर आहे. या जोडाक्षरयुक्त अक्षरापूर्वीच्या अक्षराचे नीट निरीक्षण करा. काय आढळले? या अक्षरांतील उकार, इकार हे ऱ्हस्व आहेत.
मराठी शब्दांत जोडाक्षर असल्यास जोडाक्षरापूर्वीचे इकार, उकार, सामान्यत: ऱ्हस्व असतात.
लक्षात ठेवा: तत्सम शब्दांतील जोडाक्षरापूर्वीचे इकार व उकार ऱ्हस्व व दीर्घ अशा दोन्ही प्रकारचे आढळतात.
उदा., पुण्य, तीक्ष्ण, पूज्य
वर दिलेल्या वर्णनानुसार किमान दहा शब्द लिहा.

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

उल्लेख, मुद्दाम, किल्ला, जिल्हा, झिम्मा, कुत्रा, पुत्र, चित्र, दुर्जन, दिल्ली.

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 14: आदर्शवादी मुळगावकर - भाषाभ्यास [पृष्ठ ६२]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 14 आदर्शवादी मुळगावकर
भाषाभ्यास | Q १. | पृष्ठ ६२

संबंधित प्रश्न

खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यवाचक शब्द, साधर्म्य ओळखा.

त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे.


अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.

बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले.


खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.


गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.


समूहदर्शक शब्दाची यादी करा.

उदा. धान्याची रास

पक्ष्यांचा - 


खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.

ताजेपणा-


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

शेत - 


खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.

आईने आशाला शंभरदा बजावले.


खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.

उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना.

तुझ्याजवळ - 


वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

चार - चारा


खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

अहाहा किती छान चित्र आहे


खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.

मेडिसीन -


खालील शब्दाचे समानार्थी शब्द “मुक्या प्राण्यांची कैफियत” या पाठातून शोधून लिहा.

किनारा -


खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.


मला बूट ______ चप्पल खरेदी करायची आहे.


क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.

ताई पुस्तक ______ 


खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द पाठात शोधून लिहा.

डावा × ______


खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.

उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.

रेखणे


खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.

उदा., ‘अमृताहुनि गोड नाम तुझे देवा’

वरील उदाहरणातील उपमेय - ______

उपमान - ______


पुढील वाक्याचा काळ ओळखून लिहा:

हे पेन काहीसं वजनदार आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×