हिंदी

खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा. गणू म्हणाला अग आई उद्या सुट्‍टी आहे असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

गणू म्हणाला अग आई उद्या सुट्‍टी आहे असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

गणू म्हणाला, "अग आई, 'उद्या सुट्‍टी आहे' असे दिनूने सांगितले, म्हणून मी शाळेत गेलो नाही."

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 13: मोठी आई - स्वाध्याय [पृष्ठ ३८]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 13 मोठी आई
स्वाध्याय | Q १६. (इ) | पृष्ठ ३८
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 13 मोठी आई
स्वाध्याय | Q १६. (इ) | पृष्ठ ४५

संबंधित प्रश्न

शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा :

  1. बावनकशी सोने-  _________
  2. सोन्याची खाण - __________
  3. करमाची रेखा - ___________
  4. चतकोर चोपडी - _________

खालील शब्दांना उपसर्ग व प्रत्यय लावून शब्द तयार करा.
उदा., वाद-विवाद, संवाद, निर्विवाद, वादक, वादी
(अ) अर्थ -
(आ) कृपा -
(इ) धर्म -
(ई) बोध -
(उ) गुण -


खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

आई −


खालील आकृतीत दिलेल्या शब्दास विशेषणे लावा.


पूर, गाव, नगर, बाद ही अक्षरे शेवटी असणाऱ्या गावांची, शहरांची, ठिकाणांची नावे खालील तक्त्यात लिहा.

गाव पूर नगर बाद
मानगाव सोलापूर अहमदनगर औरंगाबाद
       

ओळखा पाहू!

दात आहेत; पण चावत नाही. - ______


खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.

तू जेवण केलेस का


रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा. 

______ पुस्तक वाचतो.


पर-सवर्णाने लिहा.

चंपा - ______


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×