मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

आपली मराठी भाषा वाक्प्रचार, म्हणी व सुभाषिते यांनी समृद्ध आहे. शरीर अवयव, प्राणी, पक्षी, मानवी भावभावना, अन्न वा इतर अशा अनेक गोष्टींवरून आपल्याला वाक्प्रचार व म्हणी पाहायला मिळतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

आपली मराठी भाषा वाक्प्रचार, म्हणी व सुभाषिते यांनी समृद्ध आहे. शरीर अवयव, प्राणी, पक्षी, मानवी भावभावना, अन्न वा इतर अशा अनेक गोष्टींवरून आपल्याला वाक्प्रचार व म्हणी पाहायला मिळतात. खाली एक तक्ता दिला आहे. तक्त्यातील प्रत्येक रकान्यात दिलेल्या उदाहरणाप्रमाणे आणखी म्हणी व वाक्प्रचार शोधा व लिहा.

  शरीर अवयवावर आधारित प्राणी व पक्षी यांवर आधारित मानवी भावभावना अन्नघटक इतर घटक
(१)  चेहरा काळवंडणे. पोटात कावळे ओरडणे. जिवाची उलघाल होणे. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. दगडापेक्षा वीट मऊ.
(२)          
(३)          
(४)          
(५)          
तक्ता
Advertisements

उत्तर

  शरीर अवयवावर आधारित प्राणी व पक्षी यांवर आधारित मानवी भावभावना अन्नघटक इतर घटक
(१)  चेहरा काळवंडणे. पोटात कावळे ओरडणे. जिवाची उलघाल होणे. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. दगडापेक्षा वीट मऊ.
(२) डोळे मिटणे. चिमणीच्या चोचीने खाणे. हृदयात कालवाकालव होणे. वड्याचे तेल वांग्यावर एक ना धड भाराभर चिंध्या 
(३) पोटात दुखणे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट मन चिंती ते वैरी न चिंती खाई त्याला खवखवे इकडे आड, तिकडे विहीर
(४) डोके फिरणे. गाढवाला गुळाची चव काय? भित्यापाठी ब्रह्मराक्षस तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे राहिले. पळसाला पाने तीनच
(५) बुडत्याचा पाय खोलात. माकडाला चढली भांग प्राणपणाने लढणे. दुधाची तहान ताकावर तळे राखी तो पाणी चाखी.
shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 11: मातीची सावली - स्वाध्याय [पृष्ठ ५१]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 11 मातीची सावली
स्वाध्याय | Q 1. | पृष्ठ ५१

संबंधित प्रश्‍न

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा :
हरवलेला काळ मुठीत पकडणे.


खालील शब्दांचे दिलेल्या तक्त्यामध्ये वर्गीकरण करा.
(१) अनुमती
(२) जुनापुराणा
(३) साथीदार
(४) घटकाभर
(५) भरदिवसा
(६) ओबडधोबड
(७) नानतह्रा
(८) गुणवान
(९) अगणित
(१०) अभिवाचन


खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
डोळे लकाकणे -


खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व समान गुण ओळखा.

आमच्या गावचे सरपंच कर्णासारखे दानशूर आहेत.


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

गावोगाव- 


वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा.

भरभर, सावकाश, पोटोबाविरुद्ध, बापरे, आणि, सतत, किंवा, कशासाठी, पोटोबामुळे, स्वयंपाकघरापर्यंत, तुमच्याबद्दल, अथवा, अबब

 

क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय
       

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटींत भरा.

ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला.

नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
       

खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.

मुले बागेत खेळत होती.


खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.

मंदा लिहिताना नेहमी चुका करते.


खालील शब्दाचे वचन बदला.

लेखक -


वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

खरे - खारे


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

आई −


ओळखा पाहू!

पाय आहेत; पण चालत नाही. - ______


खालील शब्दसमूह वाचा. त्यातील क्रियापदे ओळखा. त्याखाली रेघ ओढा.

मारिया पळत दाराकडे गेली. 


विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

जड × ______


रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा. 

रोझी गाणे ______. 


खालील परिच्छेद वाचा. त्यातील नामे, सर्वनामे, विशेषणे व क्रियापदे ओळखा.

खूप दिवसांनी अन्वर आज बागेत खेळायला गेला होता. त्याला त्याचा जिवाभावाचा मित्र इरफान दिसला. त्या दोघांना एकमेकांना पाहून खूप आनंद झाला. त्यांनी एकमेकांबरोबर मनमुराद गप्पा मारल्या. त्यानंतर त्या दोघांनी बॅडमिंटनही खेळले.
घरी जाताना अन्वर इरफानला म्हणाला, ‘‘मित्रा, आज आपण खूप दिवसांनी भेटलो. मला खूप आनंद झाला आहे. तू नव्हतास तर मला अजिबात करमत नव्हतं.’’ त्यावर इरफानने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाला, ‘‘मित्रा, उद्यापासून आपण दररोज बागेत भेटायचं आणि भरपूर खेळायचं.’’

खालील ओळी वाचा व ओळी पूर्ण करा.

लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा।
ऐरावत रत्न थोर। त्यासी अंकुशाचा मार।।

  1. संत तुकाराम परमेश्वराजवळ हे मागणे मागतात. ______
  2. रत्नासारख्या थोर असलेल्या ऐरावताला सहन करावा लागतो. ______
  3. मुंगीला ही गोष्ट प्राप्त होते. ______
  4. संत तुकाराम ही गोष्ट पटवून देतात. ______
  5. मोठेपणातील यातना या उदाहरणाने पटवून देतात. ______

खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

‘‘पाड सिंहासने दुष्ट ही पालथी ओढ
हत्तीवरूनि मत्त नृप खालती
मुकुट रंकास दे करटि भूपाप्रती
झाड खट्खट् तुझे खड्ग क्षुद्रां
धडधड फोड तट, रूद्र। ये चहुकडे।’’


खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.

आभार-अभिनंदन


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×