Advertisements
Advertisements
Question
आपली मराठी भाषा वाक्प्रचार, म्हणी व सुभाषिते यांनी समृद्ध आहे. शरीर अवयव, प्राणी, पक्षी, मानवी भावभावना, अन्न वा इतर अशा अनेक गोष्टींवरून आपल्याला वाक्प्रचार व म्हणी पाहायला मिळतात. खाली एक तक्ता दिला आहे. तक्त्यातील प्रत्येक रकान्यात दिलेल्या उदाहरणाप्रमाणे आणखी म्हणी व वाक्प्रचार शोधा व लिहा.
| शरीर अवयवावर आधारित | प्राणी व पक्षी यांवर आधारित | मानवी भावभावना | अन्नघटक | इतर घटक | |
| (१) | चेहरा काळवंडणे. | पोटात कावळे ओरडणे. | जिवाची उलघाल होणे. | खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. | दगडापेक्षा वीट मऊ. |
| (२) | |||||
| (३) | |||||
| (४) | |||||
| (५) |
Advertisements
Solution
| शरीर अवयवावर आधारित | प्राणी व पक्षी यांवर आधारित | मानवी भावभावना | अन्नघटक | इतर घटक | |
| (१) | चेहरा काळवंडणे. | पोटात कावळे ओरडणे. | जिवाची उलघाल होणे. | खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. | दगडापेक्षा वीट मऊ. |
| (२) | डोळे मिटणे. | चिमणीच्या चोचीने खाणे. | हृदयात कालवाकालव होणे. | वड्याचे तेल वांग्यावर | एक ना धड भाराभर चिंध्या |
| (३) | पोटात दुखणे. | कोल्ह्याला द्राक्षे आंबट | मन चिंती ते वैरी न चिंती | खाई त्याला खवखवे | इकडे आड, तिकडे विहीर |
| (४) | डोके फिरणे. | गाढवाला गुळाची चव काय? | भित्यापाठी ब्रह्मराक्षस | तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे राहिले. | पळसाला पाने तीनच |
| (५) | बुडत्याचा पाय खोलात. | माकडाला चढली भांग | प्राणपणाने लढणे. | दुधाची तहान ताकावर | तळे राखी तो पाणी चाखी. |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
न्यून असणे-
खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.
गरगर फिरे विमान हलवुनि
पंख उडत नभी हे पक्षीच जणू महान
खालील वाक्य वाचा. अधोरेखित केलेल्या शब्दांबाबत माहिती भरून तक्ता पूर्ण करा. एखाद्या शब्दाला खालील मुद्दे लागू नसतील तर तिथे − हे चिन्ह लिहा. उदा., ‘व’ यासाठी लिंग, वचन, विभक्ती सगळीकडे − हे चिन्ह येईल.
पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात.
| अ. क्र. | शब्द | मूळ शब्द | शब्दजात | प्रकार | लिंग | वचन | विभक्ती |
| (१) | पुरुषांसाठी | ||||||
| (२) | व | ||||||
| (३) | स्त्रियांसाठी | ||||||
| (४) | वेगवेगळे | ||||||
| (५) | सामने | ||||||
| (६) | होतात |
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.
फसलेल्या प्रयोगांची पद्धतशीर नोंद एडिसनने वहीमध्ये ठेवली.
अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.
बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले.
वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा.
| भरभर, सावकाश, पोटोबाविरुद्ध, बापरे, आणि, सतत, किंवा, कशासाठी, पोटोबामुळे, स्वयंपाकघरापर्यंत, तुमच्याबद्दल, अथवा, अबब |
| क्रियाविशेषण अव्यय | शब्दयोगी अव्यय | उभयान्वयी अव्यय | केवलप्रयोगी अव्यय |
खाली म्हणीचे अर्थ दिले आहेत ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा.
एखाद्या माणसाला काम करता येत नसले, की तो कारणे देत असतो.
‘बिन’ हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.

खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

खालील वाक्यातील काळ ओळखा.
सूर्य पूर्वेला उगवतो.
खालील शब्दात लपलेले शब्द लिहा.
उदा., मोरपिसारा - मोर, पिसारा, पिसा, सार, सारा.
झाडाखाली -
खालील आकृतीत दिलेल्या शब्दास विशेषणे लावा.

खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.
देशाला देण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे का?
खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.
आठवण -
खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.
उदा., खजूर (कामगार) - मजूर
कडक (रस्ता) - ......
श्यामचे बंधुप्रेम ते लेक यांमध्ये आलेल्या नवीन शब्दांची शब्दकोशाप्रमाणे मांडणी करा.
खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
बाहेर ×
खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
थांबणे ×
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.
गुलाब जास्वंद माेगरा ही माझी आवडती फुले आहेत
खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.
‘‘पाड सिंहासने दुष्ट ही पालथी ओढ
हत्तीवरूनि मत्त नृप खालती
मुकुट रंकास दे करटि भूपाप्रती
झाड खट्खट् तुझे खड्ग क्षुद्रां
धडधड फोड तट, रूद्र। ये चहुकडे।’’
