English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 8th Standard

वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. भरभर, सावकाश, पोटोबाविरुद्ध, बापरे, आणि, सतत, किंवा, कशासाठी, पोटोबामुळे, स्वयंपाकघरापर्यंत, तुमच्याबद्दल, अथवा, अबब क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय

Advertisements
Advertisements

Question

वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा.

भरभर, सावकाश, पोटोबाविरुद्ध, बापरे, आणि, सतत, किंवा, कशासाठी, पोटोबामुळे, स्वयंपाकघरापर्यंत, तुमच्याबद्दल, अथवा, अबब

 

क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय
       
Chart
Advertisements

Solution

क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी  अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय
भरभर, सावकाश,
सतत
पोटोबाविरुद्ध, कशासाठी,
पोटोबामुळे, स्वयंपाकघरापर्यंत, तुमच्याबद्दल
आणि, किंवा, अथवा बापरे,
अबब
shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: आपण सारे एक - खेळूया शब्दांशी [Page 12]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 8 Maharashtra State Board
Chapter 4 आपण सारे एक
खेळूया शब्दांशी | Q (आ) | Page 12
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
Chapter 4 आपण सारे एक
खेळूया शब्दांशी | Q (आ) | Page 38

RELATED QUESTIONS

संवेदनशून्य’ शब्दांसारखे नकारार्थी भावदर्शक चार शब्द लिहा.


खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.

तारांगणही स्पष्ट बिंबले
स्नाना जणुं हे मुनि अवतरले।


खालील शब्दासाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.

फुले - 


खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा.

सचिन तेंडुलकरच्या यशस्वी फलंदाजीचे अनेक ______ साक्षीदार आहेत.


खालील शब्द आपण कधी वापरतो?

कृपया, माफ करा, आभारी आहे.

खालील म्हण पूर्ण करा.

______ चुली.


खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.

सभोवार दाट झाडी होती.


खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.

उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना.

मार्गदर्शन - 


खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

लवकर ×


वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

गर - गार


खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.

ऑपरेशन -


खालील शब्दाचे समानार्थी शब्द “मुक्या प्राण्यांची कैफियत” या पाठातून शोधून लिहा.

किनारा -


खालील शब्दाचे लिंग बदला.

वाघ - 


खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

घागर (समुद्र) - ......


खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 

बाहेर ×


खाली दोन प्रकारचे शब्दसमूह दिलेले आहेत, ते वाचा. कोणत्या शब्दसमूहांचा अर्थ कळतो व कोणत्या शब्दांवरून कळतो ते समजून घ्या.

शब्दसमूह शब्दसमूह शब्दसमूहाचा अर्थ कळतो तो शब्द
१. मारियाने कुलूप  मारियाने कुलूप उघडले. उघडले
२. मारियाने दारे, खिडक्या  मारियाने दारे, खिडक्या बंद केल्या. बंद केल्या   
३. मारिया आईला मारिया आईला बिलगली बिलगली

मागील तक्त्यातील दुसऱ्या शब्दसमूहांत कोणती क्रिया झाली हे दाखवणारे शब्द दिले आहेत. उदा., उघडले, बंद केल्या, बिलगली. क्रिया सांगणाऱ्या या शब्दांमुळे वाक्यांचा अर्थ कळतो. या शब्दांना क्रियापद म्हणतात. 


खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

सुपीक ×


खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.

गुलाब जास्वंद माेगरा ही माझी आवडती फुले आहेत


खालील शब्दाचे विशेषण, विशेष्य शोधा व लिहा.

______ - यंत्र


कंसांत दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्याचे रूपांतर करा.

नेहमी खरे बोलावे. (नकारार्थी करा.)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×