English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या. गरगर फिरे विमान हलवुनि पंख उडत नभी हे पक्षीच जणू महान

Advertisements
Advertisements

Question

खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.

गरगर फिरे विमान हलवुनि
पंख उडत नभी हे पक्षीच जणू महान

Short/Brief Note
Advertisements

Solution

उपमेय: विमान

उपमान: पक्षी

साधर्म्यदर्शक शब्द: जणू

साधर्म्यदर्शक गुण: उडणे

अलंकार: उत्प्रेक्षा

shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ - भाषाभ्यास [Page 11]

APPEARS IN

Balbharati Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’
भाषाभ्यास | Q २. (३) | Page 11

RELATED QUESTIONS

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा :
कंठ दाटून येणे


खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.

शब्दसमूह सामासिक शब्द
प्रत्येक घरी  

अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.

बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले.


‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.

जबाबदार-


‘जोडशब्द’ लिहा.

अंथरूण- 


खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.

मी त्यांना सुविचार सांगितला.


खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.

माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले.


खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

दादा धावपटू आहे. ______ रोज पळतो.


खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

मोत्याने धावत येऊन ______ स्वागत केले.


खालील वाक्यातील काळ ओळखा.

आईचा स्वयंपाक झाला होता.


खालील वाक्यातील काळ ओळखा.

 तू का रडतेस? -


खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

अहाहा किती छान चित्र आहे


पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

घागरगडचा सुभेदार -


जॉन आज शाळेत नवीन कंपास घेऊन आला होता. वर्गातील सर्व मुलांना दाखवत तो खूप ______ होता.


खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला.

पाणीटंचाई भासू लागताच पाणी बचतीबाबत सर्वांचे ______ उघडले.


कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास संपूर्ण नाश होतो. - ______


खालील शब्दसमूह वाचा. त्यातील क्रियापदे ओळखा. त्याखाली रेघ ओढा.

पक्षी बाहेर आले. 


क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.

मारिया कविता ______


पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा. विरामचिन्ह व त्याचे नाव लिहा.

आवडले का तुला हे पुस्तक


अनुस्वार वापरून लिहा.

चेण्डू - ______


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×