मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

फरक सांगा. यंत्रांद्वारे केली जाणारी कामे माणसांद्वारे केली जाणारी कामे (१) (१) (२) (२) (३) (३) (४) (४) - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक सांगा.

यंत्रांद्वारे केली जाणारी कामे माणसांद्वारे केली जाणारी कामे
(१) (१)
(२) (२)
(३) (३)
(४) (४)
फरक स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

यंत्रांद्वारे केली जाणारी कामे माणसांद्वारे केली जाणारी कामे
(१) नाटक, सिनेमा, प्रवास यांची तिकिटे काढणे. (१) स्वयंपाक करणे.
(२) घरातला हिशोब ठेवणे. (२) कपडे धुणे, भांडी घासणे.
(३) बँका वगैरे कचेरीतील कामे. (३) घर-इमारतीची स्वच्छता.
(४) पुस्तक छपाई इत्यादी. (४) मुलांना सांभाळणे.
shaalaa.com
यंत्रांनी केलं बंड
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10.1: यंत्रांनी केलं बंड - स्वाध्याय [पृष्ठ ४०]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 10.1 यंत्रांनी केलं बंड
स्वाध्याय | Q १. | पृष्ठ ४०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×