मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा. ही बोटे चघळत काय बसले हे राम रे लाळ ही ...शी! शी! तोंड अती अमंगळ असे आधीच हे शेंबडे

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

ही बोटे चघळत काय बसले हे राम रे लाळ ही
...शी! शी! तोंड अती अमंगळ असे
आधीच हे शेंबडे
आणि काजळ ओघळे वरूनि हे,
त्यातूनि ही हे रडे।

एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

बीभत्स रस

shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10.1: यंत्रांनी केलं बंड - भाषाभ्यास [पृष्ठ ४१]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 10.1 यंत्रांनी केलं बंड
भाषाभ्यास | Q (४) | पृष्ठ ४१

संबंधित प्रश्‍न

खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.

शब्दसमूह सामासिक शब्द
प्रत्येक घरी  

गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.


खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.

छोटी-


‘बाजारहाट’ यासारखे आणखी काही जोडशब्द लिहा.


खालील वाक्याचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

उदा., भिंत कोसळली - भिंती कोसळल्या.

मधू आंबा खा.


खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा.

भूज येथे घडलेली भूकंपाची घटना ______ होती.


खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

मोत्याने धावत येऊन ______ स्वागत केले.


खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

प्रसन्न ×


खालील वाक्यातील काळ ओळखा.

आईचा स्वयंपाक झाला होता.


खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.

बिजागरी - 


खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.

आमचा कुत्रा मला नेहमी मित्राप्रमाणे भासतो.


खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

शाबासकी - 


खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.


फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो. - ______


खाली काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचा समानार्थी शब्द भरून कोडे पूर्ण करा.

  1. मस्तक
  2. कचरा
  3. रात्र
  4. पाणी
  5. जनता
  6. मुलगी

रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण करा.

पाऊस सुरु झाला. पाऊस ______


विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा. 

चढणे × ______ 


खालील शब्दाचे लिंग ओळखा.

मेळा - ______


खालील शब्दाचे लिंग ओळखा.

सुगी - ______


खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ लिहा.

रया जाणे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×