मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ७ वी

खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारांनुसार चौकटीत वर्गीकरण करा. तिथे, दररोज, टपटप, क्षणोक्षणी, सावकाश, पलीकडे, अतिशय, पूर्ण, परवा, समोरून, जरा, मुळीच, कसे, वर, थोडा, सतत, झटकन.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारांनुसार चौकटीत वर्गीकरण करा.

तिथे, दररोज, टपटप, क्षणोक्षणी, सावकाश, पलीकडे, अतिशय, पूर्ण, परवा, समोरून, जरा, मुळीच, कसे, वर, थोडा, सतत, झटकन.

कालवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय परिमाणवाचक/संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
       
तक्ता
Advertisements

उत्तर

कालवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय परिमाणवाचक/संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
दररोज, क्षणोक्षणी, परवा, सतत तिथे, पलीकडे, समोरून, वर टपटप, सावकाश, कसे, झटकन अतिशय, पूर्ण, जरा, मुळीच, थोडा
shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: श्यामचे बंधुप्रेम - आपण समजून घेऊया [पृष्ठ ६]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 7 Maharashtra State Board
पाठ 2 श्यामचे बंधुप्रेम
आपण समजून घेऊया | Q १ | पृष्ठ ६
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
पाठ 2 श्यामचे बंधुप्रेम
आपण समजून घेऊया | Q १ | पृष्ठ २८
बालभारती Integrated 7 Standard Part 1 [Hindi Medium] Maharashtra State Board
पाठ 2.2 श्यामचे बंधुप्रेम
आपण समजून घेऊया | Q १ | पृष्ठ २७

संबंधित प्रश्‍न

जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) आतुर होणे. (अ) खूप आनंद होणे.
(२) हिरमोड होणे. (आ) प्रेम करणे.
(३) उकळ्या फुटणे. (इ) उत्सुक होणे.
(४) पालवी फुटणे. (ई) नाराज होणे.
(५) मायेची पाखर घालणे. (उ) नवीन उत्साह निर्माण होणे.

खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.


‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.

रोजगार-


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटींत भरा.

तो लांब पाइप गोपाळने ओढत आणला.

नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
       

खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.

बाबांचा सदरा उसवला.


खालील शब्दाचे वचन बदला.

शाळा -


खालील शब्दात लपलेले शब्द लिहा.

उदा., मोरपिसारा - मोर, पिसारा, पिसा, सार, सारा.

झाडाखाली -


पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली वाक्प्रचार दिले आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्याचा अर्थ समजून घ्या. त्याचा वाक्यात उपयोग करा.

जमदग्नीचा अवतार -


पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

लंकेची पार्वती - 


खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.

डॉक्टर - 


खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.

आठवण - 


खालील शब्दात लपलेले शब्द शोधा.

उदा., गारवा - गार, रवा, वार, गावा, वागा.

सुधारक - 


मंगल खंजिरी ______ टाळ छान वाजवते.


मला बूट ______ चप्पल खरेदी करायची आहे.


मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते.

उदा.,

  1. टेप आणा आपटे.
  2. तो कवी ईशाला शाई विकतो.
  3. ती होडी जाडी होती.
  4. हाच तो चहा.
  5. सर जाताना प्या ताजा रस.
  6. काका, वाचवा, काका.

तुम्हीही अशा प्रकारची वाक्ये तयार करून लिहा. पाहा कशी गंमत येते.


खाली काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचा समानार्थी शब्द भरून कोडे पूर्ण करा.

  1. मस्तक
  2. कचरा
  3. रात्र
  4. पाणी
  5. जनता
  6. मुलगी

रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.

______ गवत खाते.


खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

सुपीक ×


खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.

टकळी चालवणे-


खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.

आभार-अभिनंदन


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×