मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ७ वी

पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. गळ्यातला ताईत -

Advertisements
Advertisements

प्रश्न

पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

गळ्यातला ताईत -

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

गळ्यातला ताईत - सर्वांची आवडती व्यक्ती.

ईशा घरात सगळ्यांत लहान असल्याने सर्वांच्या गळ्यातला ताईत होती.

shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7.1: आजारी पडण्याचा प्रयोग - चर्चा करा. सांगा. [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 7 Maharashtra State Board
पाठ 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग
चर्चा करा. सांगा. | Q (९) | पृष्ठ २३
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
पाठ 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग
चर्चा करा. सांगा. | Q (९) | पृष्ठ ४२

संबंधित प्रश्‍न

खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
काळजात क्रंदन होणे.


खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.


समूहदर्शक शब्दाची यादी करा.

उदा. धान्याची रास

मुलांचा - 


‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.

इमान-


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

व्हावे- 


‘जोडशब्द’ लिहा.

चढ- 


‘जोडशब्द’ लिहा.

इकडून- 


खालील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा.

माय - 


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

रस्ता - 


खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.

मुले बागेत खेळत होती.


खालील शब्दाचे वचन बदला.

पाणी -


खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.


सुलेमानचाचा रोज सकाळी फिरायला जातात, त्यामुळे त्यांची तब्येत ______.


खालील शब्दात लपलेले शब्द शोधा.

उदा., गारवा - गार, रवा, वार, गावा, वागा.

आराखडा - 


मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते.

उदा.,

  1. टेप आणा आपटे.
  2. तो कवी ईशाला शाई विकतो.
  3. ती होडी जाडी होती.
  4. हाच तो चहा.
  5. सर जाताना प्या ताजा रस.
  6. काका, वाचवा, काका.

तुम्हीही अशा प्रकारची वाक्ये तयार करून लिहा. पाहा कशी गंमत येते.


न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती वाईट दिसते. - ___________


खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 

आठवणे ×


खालील शब्दसमूह वाचा. त्यातील क्रियापदे ओळखा. त्याखाली रेघ ओढा.

मारिया पळत दाराकडे गेली. 


खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.

तू जेवण केलेस का


रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.

______ गवत खातो.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×