मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ५ वी

खालील दोन फुलांवरील शब्दांचे मिळून योग्य जोडशब्द तयार करा व पिशवीवर लिहा. उदा., गोरगरीब.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील दोन फुलांवरील शब्दांचे मिळून योग्य जोडशब्द तयार करा व पिशवीवर लिहा.

उदा., गोरगरीब.

 

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

  • पुरणपोळी
  • गोरगरीब
  • इकडेतिकडे
  • गोडधोड
  • खाऊनपिऊन
  • कामधाम 
shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 28: फुलपाखरू आणि मधमाशी - स्वाध्याय 2 [पृष्ठ ५५]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
पाठ 28 फुलपाखरू आणि मधमाशी
स्वाध्याय 2 | Q ४. | पृष्ठ ५५
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
पाठ 28 फुलपाखरू आणि मधमाशी
उपक्रम | Q ६. | पृष्ठ ३७

संबंधित प्रश्‍न

खालील शब्दासाठी शेवट समान असणारा कवितेतील शब्द लिहा.

माय - 


खालील शब्दाचे वचन बदला.

दप्तर -


खालील वाक्यात योग्य पर्याय निवडून सर्वनाम घाला.

जॉनने ______ चहा केला.


खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.

सभोवार दाट झाडी होती.


हिमालय ______ पर्वत आहे.


खालील वाक्यातील काळ ओळखा.

 तू का रडतेस? -


दिलेल्या सूचनांप्रमाणे खालील वाक्यांत बदल करा.

संजू क्रिकेट खेळतो. (वाक्य भविष्यकाळी करा.)


तो रस्ता खासगी असल्यामुळे आपले वाहन तेथून नेण्याला ______.


खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.


कुंडीवरील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द पानांवर आहेत. योग्य जोडया जुळवा व लिहा. 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×