मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ५ वी

'गावभर मिरवणे' म्हणजे संपूर्ण गावातून फिरणे. खालील शब्दांना 'भर' हा शब्द जोडा आणि वाक्यांत उपयोग करा. सांगा. उदा., बाबांनी पोतंभर धान्य आणलं.

Advertisements
Advertisements

प्रश्न

'गावभर मिरवणे' म्हणजे संपूर्ण गावातून फिरणे. खालील शब्दांना 'भर' हा शब्द जोडा आणि वाक्यांत उपयोग करा. सांगा.

उदा., बाबांनी पोतंभर धान्य आणलं.

 

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

  • तोंडभर
  • पिशवीभर
  • हातभर
  • घरभर 

वाक्यांत उपयोग:

  • तोंडभर - बाईंनी मीनाचे तोंडभर कौतुक केले.
  • पिशवीभर - छोटे अब्बांनी भरितासाठी पिशवीभर वांगी आणली.
  • हातभर - आमची मांजर हातभार लांब आहे.
  • घरभर - पणती पेटवल्यावर घरभर प्रकाश पडला.  
shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: बैलपोळा - स्वाध्याय 1 [पृष्ठ १५]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
पाठ 10 बैलपोळा
स्वाध्याय 1 | Q ६. | पृष्ठ १५
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
पाठ 10 बैलपोळा (कविता)
स्वाध्याय | Q ६. | पृष्ठ २६

संबंधित प्रश्‍न

खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
अभ्यासाचे डोंगर पेलणे-


गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.


‘जोडशब्द’ लिहा.

आले- 


वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

पर - पार


खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.


खालील शब्दात लपलेले शब्द लिहा.

उदा., मोरपिसारा - मोर, पिसारा, पिसा, सार, सारा.

झाडाखाली -


विरुद्धार्थी शब्द लिहा.

निकृष्ट ×


'वान' हा प्रत्यय लावून तयार होणारे शब्द पुढील रिकाम्या आकृतीसमोर लिहा.


पर्यायी वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात योग्य उपयोग करा.

आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर भीती पसरली.


अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.

शेतीत खूप कष्ट केल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×