Advertisements
Advertisements
Question
'गावभर मिरवणे' म्हणजे संपूर्ण गावातून फिरणे. खालील शब्दांना 'भर' हा शब्द जोडा आणि वाक्यांत उपयोग करा. सांगा.
उदा., बाबांनी पोतंभर धान्य आणलं.
Advertisements
Solution
- तोंडभर
- पिशवीभर
- हातभर
- घरभर
वाक्यांत उपयोग:
- तोंडभर - बाईंनी मीनाचे तोंडभर कौतुक केले.
- पिशवीभर - छोटे अब्बांनी भरितासाठी पिशवीभर वांगी आणली.
- हातभर - आमची मांजर हातभार लांब आहे.
- घरभर - पणती पेटवल्यावर घरभर प्रकाश पडला.
RELATED QUESTIONS
खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व समान गुण ओळखा.
राधाचा आवाज कोकिळेसारखा मधुर आहे.
अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.
मंडईत फळांच्या गाड्या आहेत.
खालील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
माय -
वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.
उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर
गर - गार
खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

खालील शब्दाचे लिंग बदला.
चिमणी -
______! काय दशा झाली त्याची!
विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.
सांडणे × ______
पर-सवर्णाने लिहा.
चंचल - ______
खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.
उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.
ऐकणे
