मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

खालील परिच्छेद वाचा व त्यातील सर्वनामे अधोरेखित करा. सलीम नुकताच शाळेत दाखल झाला होता. त्याला शाळेत करमत नव्हते. तो त्याच्या आईबरोबर शाळेत यायचा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील परिच्छेद वाचा व त्यातील सर्वनामे अधोरेखित करा.

सलीम नुकताच शाळेत दाखल झाला होता. त्याला शाळेत करमत नव्हते. तो त्याच्या आईबरोबर शाळेत यायचा. तेवढ्यात त्याला त्याची मैत्रीण दिसली. सलीम त्याच्या आईला म्हणाला, ‘‘तू जा. मी आज तिच्याबरोबर घरी येईन."
लघु उत्तर
Advertisements

उत्तर

सलीम नुकताच शाळेत दाखल झाला होता. त्याला शाळेत करमत नव्हते. तो त्याच्या आईबरोबर शाळेत यायचा. तेवढ्यात त्याला त्याची मैत्रीण दिसली. सलीम त्याच्या आईला म्हणाला, ‘‘तू जा. मी आज तिच्याबरोबर घरी येईन."

shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: सुगरणीचे घरटे - आपण समजून घेऊया [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
पाठ 5 सुगरणीचे घरटे
आपण समजून घेऊया | Q २. | पृष्ठ ११
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
पाठ 5 सुगरीणचे घरटे
आपण समजून घेऊया | Q २. | पृष्ठ ३४

संबंधित प्रश्‍न

पुढील शब्दातील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा:

आमदारसाहेब


परिमळ पाठात दिलेल्या कवितेच्या उदाहरणांतून यमक जुळणाऱ्या शब्दांच्या पाच जोड्या शोधून लिहा.


खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.

तिचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे सुंदर आहेत.


खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.

बाबांचा सदरा उसवला.


खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.

मुले बागेत खेळत होती.


खालील वाक्यात योग्य पर्याय निवडून सर्वनाम घाला.

बाईंनी मुलांना खाऊ वाटला. ______ मुलांशी गप्पा मारल्या.


खालील वाक्यातील काळ ओळखा.

मला लाडू आवडला.


जॉन आज शाळेत नवीन कंपास घेऊन आला होता. वर्गातील सर्व मुलांना दाखवत तो खूप ______ होता.


खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

आमूलाग्र -


‘डौलदार गिरिशिखरे धापाच टाकू लागतात’ या विधानातील अलंकार ओळखून स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×