Advertisements
Advertisements
Question
खालील वर्गसमीकरण सोडवा.
`sqrt3 x^2 + sqrt2x - 2sqrt3 = 0`
Advertisements
Solution
`sqrt3 x^2 + sqrt2x - 2sqrt3 = 0`
वरील समीकरणाची तुलना ax2 + bx + c = 0 शी करून,
a = `sqrt3`, b = `sqrt2`, c = `-2sqrt3`
∴ b2 – 4ac = `(sqrt2)^2 - 4 xx sqrt3 xx (-2sqrt3)`
= 2 + 24
= 26
x = `(-b ± sqrt(b^2 - 4ac))/(2a)`
= `(-sqrt2 ± sqrt26)/(2sqrt3)`
= `(sqrt2(-1 ± sqrt13))/(2sqrt3)`
= `(sqrt2(-1 ± sqrt13))/(2sqrt3) xx sqrt2/sqrt2`
= `(2(-1 ± sqrt13))/(2sqrt6)`
∴ x = `(-1 + sqrt13)/(sqrt6)`
∴ x = `(-1 + sqrt13)/(sqrt6)` किंवा x = `(-1 - sqrt13)/(sqrt6)`
∴ `(-1 + sqrt13)/(sqrt6)` आणि `(-1 - sqrt13)/(sqrt6)` ही दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे आहेत.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील समीकरणापैकी वर्गसमीकरण कोणते ते ठरवा.
x2 + 5x - 2 = 0
खालील समीकरणापैकी वर्गसमीकरण कोणते ते ठरवा.
y2 = 5y - 10
खालील समीकरणापैकी वर्गसमीकरण कोणते ते ठरवा.
(m + 2) (m - 5) = 0
खालील समीकरण ax2 + bx + c = 0 या स्वरूपात लिहा. खालील a, b, c यांच्या किमती ठरवा.
2y = 10 − y2
खालील समीकरण ax2 + bx + c = 0 या स्वरूपात लिहा. खालील a, b, c यांच्या किमती ठरवा.
x2 - 9 = 13
खालीलपैकी कोणती समीकरण वर्गसमीकरण आहेत?
x2 - 2x + 5 = x2
खालीलपैकी कोणती समीकरण वर्गसमीकरण आहेत?
m2 + 2m + 11 = 0
खालील वर्गसमीकरण सामान्यरूपात लिहून a, b, व c च्या किमती लिहा. 4y2 – 3y = –7
x2 + 8x – 48 = 0 या वर्गसमीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा.
खालील वर्गसमीकरण सोडवा.
`1/(4 - p) - 1/(2 + p) =1/4`
