मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील वर्गसमीकरण सोडवा. 3x2+ 2x-23=0 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वर्गसमीकरण सोडवा.

`sqrt3 x^2 +  sqrt2x - 2sqrt3 = 0`

बेरीज
Advertisements

उत्तर

`sqrt3 x^2 +  sqrt2x - 2sqrt3 = 0`

वरील समीकरणाची तुलना ax2 + bx + c  = 0 शी करून,

a = `sqrt3`, b = `sqrt2`, c = `-2sqrt3`

∴ b2 – 4ac = `(sqrt2)^2 - 4 xx sqrt3 xx (-2sqrt3)`

= 2 + 24

= 26

x = `(-b ± sqrt(b^2 - 4ac))/(2a)`

= `(-sqrt2 ± sqrt26)/(2sqrt3)`

= `(sqrt2(-1 ± sqrt13))/(2sqrt3)` 

= `(sqrt2(-1 ± sqrt13))/(2sqrt3)  xx sqrt2/sqrt2`

= `(2(-1 ± sqrt13))/(2sqrt6)`

∴ x = `(-1 + sqrt13)/(sqrt6)`

∴ x = `(-1 + sqrt13)/(sqrt6)` किंवा x = `(-1 - sqrt13)/(sqrt6)`

∴  `(-1 + sqrt13)/(sqrt6)` आणि `(-1 - sqrt13)/(sqrt6)` ही दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे आहेत. 

shaalaa.com
वर्णसमीकरणाचे सामान्य रूप (Standard form of quadratic equation)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: वर्गसमीकरणे - Q ३ ब)

APPEARS IN

संबंधित प्रश्‍न

खालील समीकरणापैकी वर्गसमीकरण कोणते ते ठरवा.

y2 = 5y - 10


खालील समीकरणापैकी वर्गसमीकरण कोणते ते ठरवा.

`x + 1/x = - 2`


खालील समीकरण ax2 + bx + c = 0 या स्वरूपात लिहा. खालील a, b, c यांच्या किमती ठरवा.

x2 + 5x = -(3 - x)


खालील समीकरण ax2 + bx + c = 0 या स्वरूपात लिहा. खालील a, b, c यांच्या किमती ठरवा.

3m2 = 2m2 - 9


खालील समीकरण ax2 + bx + c = 0 या स्वरूपात लिहा. खालील a, b, c यांच्या किमती ठरवा.

x2 - 9 = 13


खालीलपैकी कोणती समीकरण वर्गसमीकरण आहेत?

m2 + 2m + 11 = 0


खालीलपैकी कोणती समीकरण वर्गसमीकरण आहेत?

(x + 2)2 = 2x2


खालील प्रश्नाच्या उत्तरांचे अचूक पर्याय निवडा.

वर्गसमीकरणाची कोटी ______ असते. 


खालील वर्गसमीकरण सामान्यरूपात लिहून a, b, व c च्या किमती लिहा. 4y2 – 3y = –7 


4x2 – 5x + 3 = 0 या वर्गसमीकरणासाठी विवेचकाची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. 

कृती: 4x2 – 5x + 3 = 0

a = 4, b = ______, c = 3

b2 – 4ac = (–5)2 – (______) × 4 × 3 

= (______) – 48

b2 – 4ac = ______  


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×