English

खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा. प्रत्येक समांतरभुज चौकोन आयत असतो. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा.

प्रत्येक समांतरभुज चौकोन आयत असतो.

Options

  • सत्य

  • असत्य

MCQ
True or False
Advertisements

Solution

हे विधान असत्य आहे.

स्पष्टीकरण:

जर कोणत्याही चौकोनाचे सर्व कोन काटकोन असतील, तर तो आयत असतो. समांतरभुज चौकोनाचे सर्व कोन काटकोन असणे आवश्यक नाही. म्हणून, प्रत्येक समांतरभुज चौकोन हा आयत नसतो.

shaalaa.com
आयताचे गुणधर्म
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: चौकोन - सरावसंच 5.3 [Page 69]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 5 चौकोन
सरावसंच 5.3 | Q 5. (vi) | Page 69
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×