Advertisements
Advertisements
Question
कोणताही आयत समांतरभुज असतो, हे सिद्ध करा.
Advertisements
Solution

पक्ष: `square`ABCD हा आयत आहे.
साध्य: `square`ABCD हा समांतरभुज चौकोन आहे.
सिद्धता:
`square`ABCD हा आयत आहे.
∠A = ∠B = ∠C = ∠D = 90° ...(आयताचे कोन)
∠A = ∠B = ∠C = ∠D ...(प्रत्येक कोन 90°)
ज्या चौकोनाच्या संमुख कोनांच्या जोड्या एकरूप असतात तो चौकोन समांतरभुज असतो.
∴ `square`ABCD हा समांतरभुज चौकोन आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
समांतरभुज चौकोनाच्या चारही कोनांच्या दुभाजकांमुळे तयार झालेला चौकोन आयत असतो, हे सिद्ध करा.

`square`ABCD या आयताचे कर्ण O मध्ये छेदतात. जर AC = 8 सेमी, तर BO = ? जर ∠CAD = 35° तर ∠ACB = ?
खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा.
प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो.
खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा.
प्रत्येक समांतरभुज चौकोन आयत असतो.
एका काटकोन चौकोनाच्या लगतच्या बाजू अनुक्रमे 7 सेमी व 24 सेमी आहेत तर त्या चौकोनाच्या कर्णाची लांबी काढा.
आयत PQRS चे कर्ण परस्परांना M बिंदूत छेदतात. जर ∠QMR = 50° तर ∠MPS चे माप काढा.
