English

खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा. प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा.

प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो.

Options

  • सत्य

  • असत्य

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

हे विधान सत्य आहे.

स्पष्टीकरण:

जर कोणत्याही चौकोनाच्या सर्व भुजा एकरूप असतील, तर तो समभुज चौकोन असतो. चौरसाच्या सर्व भुजा एकरूप असतात. म्हणूनच, प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन आहे.

shaalaa.com
चौरसाचे गुणधर्म
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: चौकोन - सरावसंच 5.3 [Page 69]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 5 चौकोन
सरावसंच 5.3 | Q 5. (v) | Page 69
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×