English

खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा. प्रत्येक चौरस हा आयत असतो.

Advertisements
Advertisements

Question

खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा.

प्रत्येक चौरस हा आयत असतो.

Options

  • सत्य

  • असत्य

MCQ
True or False
Advertisements

Solution

हे विधान सत्य आहे.

स्पष्टीकरण:

चौरसाच्या सर्व भुजा एकरूप व समांतर असतात, तसेच त्याचे सर्व कोन एकरूप असतात.

आयताच्या सर्व भुजा एकरूप व समांतर असतात, तसेच त्याचे सर्व कोन एकरूप असतात.

shaalaa.com
चौरसाचे गुणधर्म
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: चौकोन - सरावसंच 5.3 [Page 69]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 5 चौकोन
सरावसंच 5.3 | Q 5. (iv) | Page 69
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×