Advertisements
Advertisements
Question
खालील चौकटीत संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा.
| संकल्पना | संकल्पनांचा अर्थ | |
| (१) | वसुधैव कुटुंबकम् वृत्ती | |
| (२) | अक्षरशत्रू कुलूप | |
| (३) | चोर कलेला आश्रय देत नाही | |
| (४) | माझ्या हौशीने मिळकतीचा बचाव केला |
Advertisements
Solution
| संकल्पना | संकल्पनांचा अर्थ | |
| (१) | वसुधैव कुटुंबकम् वृत्ती | संपूर्ण पृथ्वी आपले एक कुटुंब मानणे, सर्वांना आपलेसे मानणे, एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होणे हा या 'वसुधैव कुटुंबकम्'चा अर्थ आहे. |
| (२) | अक्षरशत्रू कुलूप | अक्षरी कुलुपामध्ये अक्षरे जमवून कुलूप उघडता येते. ज्या कुलुपांमध्ये अक्षरे नसतात अशा साध्या कुलुपांना अक्षरशत्रू कुलुपे असे म्हटले आहे. |
| (३) | चोर कलेला आश्रय देत नाही | कुलुपांचा शौक असणाऱ्या नानांनी चोऱ्यांना वैतागून लोहाराच्या मदतीने स्वत: अनोख्या प्रकारचे कुलूप बनवून घेतले. हे कुलूप किल्लीने लागणारे व हिसड्यासरशी उघडणारे होते. हा निव्वळ मूर्खपणा असूनदेखील नाना मात्र याला आपल्या कलेचा उत्तम नमुना समजत होते. त्यामुळे चोरी होणे साहजिकच होते. मात्र आपली पडती बाजू न स्वीकारता चोरच कलेला आश्रय देत नाहीत, असा आरोप ते चोरांवर करतात. |
| (४) | माझ्या हौशीने मिळकतीचा बचाव केला | बंडूनाना व इतर सर्व नाटकाला गेले असता त्यांच्या घरी चोरी झाली; मात्र त्यांचे कुटुंब सर्व दागिने अंगावर घालून नाटकाला गेल्यामुळे दागिने तेवढे बचावले. कुटुंबाच्या हौशीला दोष देणाऱ्या बंडूनानांना यावेळी मात्र कुटुंबाने टोमणा दिला, की माझ्या हौशीनेच मिळकतीचा बचाव केला. |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.
भारतात सर्वांत पहिली रेल्वे ______ येथून सुटली.
आकृती पूर्ण करा.

वाक्य पूर्ण करा.
इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे- __________ ते ___________
वाक्य पूर्ण करा.
रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल-
वाक्य पूर्ण करा.
घाट उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट घेणारे -
आकृतिबंध पूर्ण करा.

तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?
विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही या मताशी आपण सहमत आहात का? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा.
गुणवैशिष्ट्ये लिहा.

खालील मुद्द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.
करारीपणा
कारणे शोधा.
काही कड्यांना आणि काही दारांना दोन दोन कुलुपे लावलेली होती, कारण...
सहसंबंध शोधा.
सावध : बेसावध : : विश्वासू : ______
वाक्य पूर्ण करा.
आधुनिक काळात पक्ष्यांच्या स्थलांतराची माहिती देणाऱ्या गोष्टी-
चौकट पूर्ण करा.

‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
बाहुलीचे शेकोटीजवळ लोटलेले तुकडे हेलनने गोळा केले.
‘सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी’, या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा.
