English

खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा. 0, - 2

Advertisements
Advertisements

Question

खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

0, - 2

Sum
Advertisements

Solution

पहिल्या बिंदूचे निर्देशक 0 आहे आणि दुसऱ्या बिंदूचे निर्देशक - 2 आहे.

0 > – 2

बिंदूं मधील अंतर = 0 – (-2)

= 0 + 2

= 2

shaalaa.com
बिंदूंचे निर्देशक व अंतर
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: भूमितीतील मूलभूत संबोध - संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [Page 11]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 1 भूमितीतील मूलभूत संबोध
संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 | Q 3. (iv) | Page 11

RELATED QUESTIONS

खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.

d(J, A)


खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.

d(P, C)


बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.

x = 6, y = -2


बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.

x = -3, y = -6


जर P-Q-R आणि d(P, Q) = 2, d(P, R) = 10, तर d(Q, R) = किती ?


खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

x + 3, x - 3


खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

80, - 85


संख्यारेषेवर P बिंदूचा निर्देशक -7 आहे तर P पासून 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा.


जर P-Q-R व d(P, Q) = 3.4, d(Q, R) = 5.7 तर d(P, R) = ?


संख्यारेषेवर A बिंदूचा निर्देशक 1 आहे. A पासून 7 एकक अंतरावरील बिंदूंचे निर्देशक काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×