English

बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा. x = -4, y = -5

Advertisements
Advertisements

Question

बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.

x = -4, y = -5

Sum
Advertisements

Solution

दोन बिंदूंमधील अंतर हे त्यांच्या निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केल्यावर मिळते.

बिंदू A चा निर्देशक -4 आहे आणि बिंदू B चा निर्देशक -5 आहे.

x = -4, y = -5 दिलेले आहे.

-4 > -5  हे आपल्याला माहीत आहे.

∴ d (A, B) = -4 - (-5)

∴ d (A, B) = -4 + 5

∴ d (A, B) = 1

shaalaa.com
बिंदूंचे निर्देशक व अंतर
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: भूमितीतील मूलभूत संबोध - सरावसंच 1.1 [Page 5]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 1 भूमितीतील मूलभूत संबोध
सरावसंच 1.1 | Q 2. (iv) | Page 5

RELATED QUESTIONS

बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.

x = - 3, y = 7

आकृती काढून प्रश्नाचे उत्तर लिहा.

जर X-Y-Z आणि l(XZ) = 3`sqrt(7)`, l(XY) = `sqrt(7)`, तर l(YZ) = ?

जर P-Q-R आणि d(P, Q) = 2, d(P, R) = 10, तर d(Q, R) = किती ?

संख्यारेषेवरील P, Q, R या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, -5 व 6 आहेत, तर खालील विधान सत्य आहे की असत्य ते लिहा.

d(P, R) + d(R, Q) = d(P, Q)

खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

3, 6

खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

-9, -1 

खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

- 25, - 47

खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

80, - 85

संख्यारेषेवर P बिंदूचा निर्देशक -7 आहे तर P पासून 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा.

जर A-B-C व d(A, C) = 17, d(B, C) = 6.5 तर d (A, B) = ?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×