English

संख्यारेषेवर A बिंदूचा निर्देशक 1 आहे. A पासून 7 एकक अंतरावरील बिंदूंचे निर्देशक काढा.

Advertisements
Advertisements

Question

संख्यारेषेवर A बिंदूचा निर्देशक 1 आहे. A पासून 7 एकक अंतरावरील बिंदूंचे निर्देशक काढा.

Sum
Advertisements

Solution

बिंदू A चा निर्देशक 1 आहे.

समजा बिंदू B हा बिंदू A च्या डावीकडे 7 एककांच्या अंतरावर आहे, ज्याचा निर्देशक x आहे.

1 > x d(A, B) = 7

∴ 7 = 1 – x

∴ x = 1 – 7

∴ x = - 6

बिंदू B चा निर्देशक – 6 आहे.

समजा बिंदू C हा बिंदू A च्या उजवीकडे 7 एककांच्या अंतरावर आहे, ज्याचा निर्देशक y आहे.

y > 1 d(A, C) = 7

∴ 7 = y – 1

∴ y = 7 + 1

∴ y = 8

बिंदू C चा निर्देशक 8 आहे.

∴ बिंदू A पासून 7 एकक अंतरावर असलेल्या बिंदूंचे निर्देशक - 6 आणि 8 आहेत.

shaalaa.com
बिंदूंचे निर्देशक व अंतर
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: भूमितीतील मूलभूत संबोध - संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [Page 12]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 1 भूमितीतील मूलभूत संबोध
संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 | Q 6. | Page 12

RELATED QUESTIONS

खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.

d(J, H)

खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.

d(Q, B)

बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.

x = 6, y = -2

आकृती काढून प्रश्नाचे उत्तर लिहा.

जर X-Y-Z आणि l(XZ) = 3`sqrt(7)`, l(XY) = `sqrt(7)`, तर l(YZ) = ?

बिंदू A चा निर्देशक -2 व B चा निर्देशक 5 असेल तर d(A,B) = किती ?

खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

3, 6

खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

-9, -1 

खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

- 4, 5

खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

- 25, - 47

जर P-Q-R व d(P, Q) = 3.4, d(Q, R) = 5.7 तर d(P, R) = ?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×