English

खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा. x + 3, x - 3

Advertisements
Advertisements

Question

खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

x + 3, x - 3

Sum
Advertisements

Solution

पहिल्या बिंदूचे निर्देशक x + 3 आहे आणि दुसऱ्या बिंदूचे निर्देशक x - 3 आहे.

x + 3 > x – 3

बिंदूं मधील अंतर = x + 3 – (x – 3)

= x + 3 – x + 3

= 3 + 3

= 6

shaalaa.com
बिंदूंचे निर्देशक व अंतर
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: भूमितीतील मूलभूत संबोध - संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [Page 11]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 1 भूमितीतील मूलभूत संबोध
संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 | Q 3. (v) | Page 11

RELATED QUESTIONS

खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.

d(J, H)


आकृती काढून प्रश्नाचे उत्तर लिहा.

जर A-B-C आणि l(AC) = 11, l(BC) = 6.5, तर l(AB) = ?


आकृती काढून प्रश्नाचे उत्तर लिहा.

जर R-S-T आणि l(ST) = 3.7, l(RS) = 2.5, तर l(RT) = ?


आकृती काढून प्रश्नाचे उत्तर लिहा.

जर X-Y-Z आणि l(XZ) = 3`sqrt(7)`, l(XY) = `sqrt(7)`, तर l(YZ) = ?


जर P-Q-R आणि d(P, Q) = 2, d(P, R) = 10, तर d(Q, R) = किती ?


संख्यारेषेवरील P, Q, R या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, -5 व 6 आहेत, तर खालील विधान सत्य आहे की असत्य ते लिहा.

d(P, Q) + d(Q, R) = d(P, R)


संख्यारेषेवरील P, Q, R या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, -5 व 6 आहेत, तर खालील विधान सत्य आहे की असत्य ते लिहा.

d(P, R) + d(R, Q) = d(P, Q)


खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

- 4, 5


खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

80, - 85


संख्यारेषेवर A बिंदूचा निर्देशक 1 आहे. A पासून 7 एकक अंतरावरील बिंदूंचे निर्देशक काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×