English

दिलेल्या आकृती मध्ये BC ⊥ AB, AD ⊥ AB, BC = 4, AD = 8 तर A(ΔABC)A(ΔADB) काढा.

Advertisements
Advertisements

Question

दिलेल्या आकृती मध्ये BC ⊥ AB, AD ⊥ AB, BC = 4, AD = 8 तर `("A(ΔABC)")/("A(ΔADB)")` काढा.

Sum
Advertisements

Solution

ΔABC आणि ΔADB मध्ये AB हा सामाईक पाया आहे.

∴ `("A(ΔABC)")/("A(ΔADB)") = "BC"/"AD"`  ....................[समान पाया असलेले त्रिकोण]

= `4/8`

∴ `("A(ΔABC)")/("A(ΔADB)") = 1/2`

shaalaa.com
दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचे गुणधर्म
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: समरूपता - सरावसंच 1.1 [Page 6]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1 समरूपता
सरावसंच 1.1 | Q 2. | Page 6

RELATED QUESTIONS

दिलेल्या आकृती मध्ये रेख PS ⊥ रेख RQ रेख QT ⊥ रेख PR. जर RQ = 6, PS = 6, PR = 12 तर QT काढा.

 


दिलेल्या आकृतीत AP ⊥ BC, AD || BC, तर A(Δ ABC) : A(Δ BCD) काढा.


समान उंचीच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 2 : 3 आहे, लहान त्रिकोणाचा पाया 6 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया किती असेल?


आकृती मध्ये PM = 10 सेमी A(ΔPQS) = 100 चौसेमी A(ΔQRS) = 110 चौसेमी तर NR काढा.


ΔMNT ~ ΔQRS बिंदू T पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 5 असून बिंदू S पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 9 आहे, तर `("A"(Δ"MNT"))/("A"Δ("QRS"))` हे गुणोत्तर काढा.


आकृतीमध्ये BD = 8, BC = 12 B-D-C, तर `("A"(Delta"ABC"))/("A"(Delta"ABD"))` = ?


दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 144:49 असेल, तर त्या त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर किती?


∆ABC मध्ये, B-D-C आणि BD = 7, BC = 20, तर खालील गुणोत्तर काढा.

`("A"(Delta"ABD"))/("A"(Delta"ADC"))`

 


∆ABC मध्ये, B-D-C आणि BD = 7, BC = 20, तर खालील गुणोत्तर काढा.

`("A"(Delta"ADC"))/("A"(Delta"ABC"))`

 


वास्तू विशारदाकडे इमारतीची प्रतिकृती आहे. प्रत्यक्ष इमारतीची लांबी 1 मीटर असल्यास प्रतिकृतीची लांबी 0.75 सेमी असेल, तर 22.5 मीटर लांबी आणि 10 मीटर उंची असलेल्या इमारतीच्या प्रतिकृतीची लांबी व उंची काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×