Advertisements
Advertisements
Question
दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 144:49 असेल, तर त्या त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर किती?
Advertisements
Solution
समजा , A1 आणि A2 ही दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे आहेत आणि त्यांच्या संगत बाजू अनुक्रमे S1 व S2 आहेत.
∴ `"A"_1/"A"_2 = 144/49` ....(i)[पक्ष]
`"A"_1/"A"_2 = "S"_1^2/"S"_2^2` .......[समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय]
∴ `144/49 = "S"_1^2/"S"_2^2` .....[(i) वरून]
∴ `"S"_1/"S"_2 = 12/7` .....[दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन]
∴ दिलेल्या त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 12:7 आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे, तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा.
दिलेल्या आकृती मध्ये BC ⊥ AB, AD ⊥ AB, BC = 4, AD = 8 तर `("A(ΔABC)")/("A(ΔADB)")` काढा.

दिलेल्या आकृतीत AP ⊥ BC, AD || BC, तर A(Δ ABC) : A(Δ BCD) काढा.

दिलेल्या आकृतीत, PQ ⊥ BC, AD ⊥ BC तर खालील गुणोत्तरे लिहा.
i) `"A(ΔPQB)"/"A(ΔPBC)"`
ii) `"A(ΔPBC)"/"A(ΔABC)"`
iii) `"A(ΔABC)"/"A(ΔADC)"`
iv) `"A(ΔADC)"/"A(ΔPQC)"`

समान उंचीच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 2 : 3 आहे, लहान त्रिकोणाचा पाया 6 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया किती असेल?
आकृती मध्ये PM = 10 सेमी A(ΔPQS) = 100 चौसेमी A(ΔQRS) = 110 चौसेमी तर NR काढा.

ΔMNT ~ ΔQRS बिंदू T पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 5 असून बिंदू S पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 9 आहे, तर `("A"(Δ"MNT"))/("A"Δ("QRS"))` हे गुणोत्तर काढा.
∆ABC ~ ∆DEF, तर प्रमाणात असणाऱ्या संगत बाजू लिहा.
आकृतीमध्ये, AB लंब BC आणि DC लंब BC, AB = 6, DC = 4, तर `("A"(Delta"ABC"))/("A"(Delta"BCD"))` = ?

आकृतीमध्ये, दिलेल्या माहितीवरून ∠ABC = 90°, ∠DCB = 90°, AB = 6, DC = 8, तर `("A"(Delta"ABC"))/("A"(Delta"BCD"))` किती?

