English

भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर आधारित आहे? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर आधारित आहे?

Answer in Brief
Advertisements

Solution

भारताचे परराष्ट्र धोरण खालील मूल्यांवर आधारित आहे.

  1. भारताचे परराष्ट्र धोरण काही शाश्‍वत मूल्यांवर आधारलेले असते.
  2. भारताचे परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय शांतता, मानवी हक्क, सुरक्षितता या मूल्यांवर आधारित आहे.
  3. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे जागतिक शांतता, सुरक्षितता व सह-अस्तित्व है मुख्य सूत्र आहे. राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये मित्रत्वाचे संबंध राहावेत, त्यांच्यात परस्पर सहकार्य वाढावे आणि जगातील राष्ट्रांचा आर्थिक विकास घडून यावा यासाठी जागतिक शांतता आवश्यक आहे. असे भारताचे परराष्ट्र धोरण आहे.
shaalaa.com
परराष्ट्र धोरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.2: भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल - स्वाध्याय [Page 71]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 2.2 भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल
स्वाध्याय | Q ५. (१) | Page 71
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×