English

जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वांत महत्त्वाचे उद्‌दिष्ट ______ बनले आहे. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वांत महत्त्वाचे उद्‌दिष्ट ______ बनले आहे.

Options

  • आण्विक विकास

  • आर्थिक विकास

  • अणुचाचणी

  • सुरक्षा व्यवस्था

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वांत महत्त्वाचे उद्‌दिष्ट आर्थिक विकास बनले आहे.

स्पष्टीकरण:

राष्ट्रीय हितामध्ये आपला आर्थिक विकास साधण्यासाठी प्रयत्न करणे आणि आपली राष्ट्रीय शक्ती वाढविण्याच्या दिशेने पावले उचलणे देखील समाविष्ट आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्त्वाचे मानले जाते.

shaalaa.com
परराष्ट्र धोरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.2: भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल - स्वाध्याय [Page 71]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 2.2 भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल
स्वाध्याय | Q १. (२) | Page 71
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×