Advertisements
Advertisements
Question
अल्बर्ट आणि सलीम यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 5 : 9 आहे. पाच वर्षांनंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 3 : 5 होईल, तर त्यांची आजची वये काढा.
Advertisements
Solution
अल्बर्ट आणि सलीम यांचे आजचे वय अनुक्रमे 5x वर्षे आणि 9x वर्षे आहे असे मानू.
पाच वर्षांनंतर,
अल्बर्टचे वय = (5x + 5) वर्षे
सलीमचे वय = (9x + 5) वर्षे
पाच वर्षांनंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 3 : 5 होईल, असे दिले आहे.
∴ `(5x + 5)/(9x + 5) = 3/5`
∴ 25x + 25 = 27x + 15
∴ 27x - 25x = 25 - 15
∴ 2x = 10
∴ x = 5
∴ अल्बर्टचे आजचे वय = 5x = 5 × 5 = 25 वर्षे
सलीमचे आजचे वय = 9x = 9 × 5 = 45 वर्षे
∴ अल्बर्ट आणि सलीम यांचे आजचे वय अनुक्रमे 25 वर्षे व 45 वर्षे आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
14 रु, 12 रु. 40 पै.
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
5 लीटर, 2500 मिलिलीटर
पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.
`7/10`
पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.
`546/600`
पुढील गुणोत्तर काढा.
वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर.
दोन संख्यांचे गुणोत्तर 31 : 23 असून त्यांची बेरीज 216 आहे, तर त्या संख्या काढा.
दोन संख्यांचा गुणाकार 360 आहे व त्याचे गुणोत्तर 10 : 9 आहे, तर त्या संख्या काढा.
जर 6 : 5 = y : 20 तर y ची किंमत खालीलपैकी कोणती?
शुभम व अनिल यांना 3 : 5 या प्रमाणात 24 केळी वाटली, तर शुभमला मिळालेली केळी किती?
पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.
`144/1200`
