English

खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा. 38,57

Advertisements
Advertisements

Question

खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

38,57

Sum
Advertisements

Solution

38 : 57 = `38/57 = (38 ÷19) / (57÷19)= 2/3 = 2 : 3`   ...(38 आणि 57 चा मसावि = 19)

अशा प्रकारे, 38 : 57 चे संक्षिप्त रूप 2 : 3 आहे.

shaalaa.com
गुणोत्तराचे गुणधर्म
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: गुणोत्तर व प्रमाण - सरावसंच 4.1 [Page 61]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 4 गुणोत्तर व प्रमाण
सरावसंच 4.1 | Q (1) (ii) | Page 61

RELATED QUESTIONS

पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

7 मिनिटे 20 सेकंद, 5 मिनिटे 6 सेकंद

पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.

44 : 100

पुढील गुणोत्तर काढा.

वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर.

दोन संख्यांचे गुणोत्तर 31 : 23 असून त्यांची बेरीज 216 आहे, तर त्या संख्या काढा.

जतीन, नितीन व मोहसीन यांची वये अनुक्रमे 16, 24 व 36 वर्षे आहेत, तर नितीनच्या वयाचे मोहसीनच्या वयाशी असलेले गुणोत्तर कोणते?

खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

21, 48

खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

65, 117

खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

138, 161

पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.

`22/30`

जर `bb(a/b = 2/3)` तर पुढील राशीची किंमत काढा.

`[7b - 4a]/[7b + 4a]`

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×