Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
38,57
Advertisements
उत्तर
38 : 57 = `38/57 = (38 ÷19) / (57÷19)= 2/3 = 2 : 3` ...(38 आणि 57 चा मसावि = 19)
अशा प्रकारे, 38 : 57 चे संक्षिप्त रूप 2 : 3 आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
72, 60

52,78
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
700 रुपये, 308 रुपये
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
5 लीटर, 2500 मिलिलीटर
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
3 वर्ष 4 महिने, 5 वर्षे 8 महिने
एका आयताच्या लांबी व रुंदीचे गुणोत्तर 3 : 1 आहे. आयताची परिमिती 36 सेमी आहे, तर आयताची लांबी व रुंदी काढा.
जर 6 : 5 = y : 20 तर y ची किंमत खालीलपैकी कोणती?
शुभम व अनिल यांना 3 : 5 या प्रमाणात 24 केळी वाटली, तर शुभमला मिळालेली केळी किती?
खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
138, 161
जर `bb(a/b = 2/3)` तर पुढील राशीची किंमत काढा.
`[7b - 4a]/[7b + 4a]`