Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
114, 133
Advertisements
उत्तर
`114 : 133 = 114/133 = (114÷ 19)/( 133 ÷ 19) = 6/7 = 6 : 7` ...(114 आणि 133 चा मसावि = 19)
अशा प्रकारे, 114 : 133 चे संक्षिप्त रूप 6 : 7 आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
38,57
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
3 वर्ष 4 महिने, 5 वर्षे 8 महिने
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
3.8 किलोग्रॅम, 1900 ग्रॅम
पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.
47 : 50
पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.
`7/10`
पुढील गुणोत्तर काढा.
वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर.
दोन संख्यांचा गुणाकार 360 आहे व त्याचे गुणोत्तर 10 : 9 आहे, तर त्या संख्या काढा.
पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.
37 : 500
पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
17 रुपये, 25 रुपये 60 पैसे
पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
5 डझन, 120 नग
