हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा. 138, 161

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

138, 161

योग
Advertisements

उत्तर

`138 : 161 = 138/161 = ( 138 ÷ 23)/( 161 ÷ 23)=6/7 = 6 : 7`   ...(138 आणि 161 चा मसावि = 23)

अशा प्रकारे, 138 : 161 चे संक्षिप्त रूप 6 : 7 आहे.

shaalaa.com
गुणोत्तराचे गुणधर्म
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: गुणोत्तर व प्रमाण - संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 [पृष्ठ ७८]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 4 गुणोत्तर व प्रमाण
संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 | Q (2) (iv) | पृष्ठ ७८

संबंधित प्रश्न

पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.

0.64%


पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.

15 : 25


पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.

47 : 50


एका आयताच्या लांबी व रुंदीचे गुणोत्तर 3 : 1 आहे. आयताची परिमिती 36 सेमी आहे, तर आयताची लांबी व रुंदी काढा.


खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

65, 117


पुढील गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

आयताची लांबी 4 सेमी व रुंदी 3 सेमी असल्यास आयताच्या कर्णाचे लांबीशी असलेले गुणोत्तर.


पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.

37 : 500


पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.

`144/1200`


पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

17 रुपये, 25 रुपये 60 पैसे


पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

4 चौमी, 800 चौसेमी


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×