Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
7 मिनिटे 20 सेकंद, 5 मिनिटे 6 सेकंद
Advertisements
उत्तर
7 मिनिटे 20 सेकंद = 7 मिनिटे + 20 सेकंद = 7 × 60 + 20 = 420 + 20 = 440 सेकंद ...(1 मिनिटे = 60 सेकंद)
5 मिनिटे 6 सेकंद = 5 मिनिटे + 6 सेकंद = 5 × 60 + 6 = 300 + 6 = 306 सेकंद
∴ 7 मिनिटे 20 सेकंद : 5 मिनिटे 6 सेकंद
440 सेकंद : 306 सेकंद =`440/306`
= `(440 ÷ 2)/(306 ÷ 2)`
= `220/153`
= 220 : 153 ...(440 आणि 306 चा मसावि = 153)
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
72, 60
खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
52,78
पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.
6.25%
पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.
47 : 50
पुढील गुणोत्तर काढा.
वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर.
पुढील गुणोत्तर काढा.
लांबी 5 सेमी व रुंदी 3.5 सेमी असलेल्या आयताच्या परिमितीचे, क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर.
एका आयताच्या लांबी व रुंदीचे गुणोत्तर 3 : 1 आहे. आयताची परिमिती 36 सेमी आहे, तर आयताची लांबी व रुंदी काढा.
खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
114, 133
पुढील गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
वर्तुळाची त्रिज्या व व्यास यांचे गुणोत्तर.
पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
1.5 किग्रॅ, 2500 ग्रॅम
