मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा. 7 मिनिटे 20 सेकंद, 5 मिनिटे 6 सेकंद

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

7 मिनिटे 20 सेकंद, 5 मिनिटे 6 सेकंद

बेरीज
Advertisements

उत्तर

7 मिनिटे 20 सेकंद = 7 मिनिटे + 20 सेकंद = 7 × 60 + 20 = 420 + 20 = 440 सेकंद       ...(1 मिनिटे = 60 सेकंद)

5 मिनिटे 6 सेकंद = 5 मिनिटे + 6 सेकंद = 5 × 60 + 6 = 300 + 6 = 306 सेकंद

∴ 7 मिनिटे 20 सेकंद : 5 मिनिटे 6 सेकंद

440 सेकंद : 306 सेकंद =`440/306`

= `(440 ÷ 2)/(306 ÷ 2)`

= `220/153`

= 220 : 153     ...(440 आणि 306 चा मसावि = 153)

shaalaa.com
गुणोत्तराचे गुणधर्म
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: गुणोत्तर व प्रमाण - सरावसंच 4.1 [पृष्ठ ६१]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 4 गुणोत्तर व प्रमाण
सरावसंच 4.1 | Q (2) (vi) | पृष्ठ ६१

संबंधित प्रश्‍न

खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

72, 60


खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

38,57


पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.

44 : 100


पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.

6.25%


पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.

15 : 25


पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.

47 : 50


पुढील गुणोत्तरांचे शतमानात रूपांतर करा.

`7/16`


रेहाना व तिची आई यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2 : 7 आहे. 2 वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 1 : 3 होईल. तर रेहानाचे आजचे वय किती?


पुढील गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

चौरसाची बाजू 4 सेमी असल्यास चौरसाच्या परिमितीचे त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर.


पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.

`5/16`


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×