मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा. 3.8 किलोग्रॅम, 1900 ग्रॅम

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

3.8 किलोग्रॅम, 1900 ग्रॅम

बेरीज
Advertisements

उत्तर

3.8 किलोग्रॅम = 3.8 × 1000 = 3800 ग्रॅम      ...(1 किलोग्रॅम = 1000 ग्रॅम)

∴ 3.8 किलोग्रॅम : 1900 ग्रॅम

= 3800 ग्रॅम : 1900 ग्रॅम

= `3800/1900`

= `( 3800 ÷ 1900 )/ ( 1900 ÷1900 )`   ...(3800 आणि 1900 चा मसावि = 1900)

= `2/1`

= `2 : 1`

shaalaa.com
गुणोत्तराचे गुणधर्म
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: गुणोत्तर व प्रमाण - सरावसंच 4.1 [पृष्ठ ६१]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 4 गुणोत्तर व प्रमाण
सरावसंच 4.1 | Q (2) (v) | पृष्ठ ६१

संबंधित प्रश्‍न

पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

5 लीटर, 2500 मिलिलीटर


पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

3 वर्ष 4 महिने, 5 वर्षे 8 महिने


पुढील गुणोत्तरांचे शतमानात रूपांतर करा.

`7/16`


पुढील गुणोत्तर काढा.

वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर.


जर 6 : 5 = y : 20 तर y ची किंमत खालीलपैकी कोणती?


शुभम व अनिल यांना 3 : 5 या प्रमाणात 24 केळी वाटली, तर शुभमला मिळालेली केळी किती?


खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

21, 48


पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.

37 : 500


पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.

`5/8`


जर `bb(a/b = 2/3)` तर पुढील राशीची किंमत काढा.

`[7b - 4a]/[7b + 4a]`


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×