Advertisements
Advertisements
Question
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
3.8 किलोग्रॅम, 1900 ग्रॅम
Advertisements
Solution
3.8 किलोग्रॅम = 3.8 × 1000 = 3800 ग्रॅम ...(1 किलोग्रॅम = 1000 ग्रॅम)
∴ 3.8 किलोग्रॅम : 1900 ग्रॅम
= 3800 ग्रॅम : 1900 ग्रॅम
= `3800/1900`
= `( 3800 ÷ 1900 )/ ( 1900 ÷1900 )` ...(3800 आणि 1900 चा मसावि = 1900)
= `2/1`
= `2 : 1`
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
3 वर्ष 4 महिने, 5 वर्षे 8 महिने
पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.
52 : 100
पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.
0.64%
पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.
15 : 25
पुढील गुणोत्तरांचे शतमानात रूपांतर करा.
`7/16`
पुढील गुणोत्तर काढा.
वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर.
पुढील गुणोत्तर काढा.
बाजू 7 सेमी असलेल्या चौरसाच्या कर्णाचे त्याच्या बाजूशी असलेले गुणोत्तर.
एका आयताच्या लांबी व रुंदीचे गुणोत्तर 3 : 1 आहे. आयताची परिमिती 36 सेमी आहे, तर आयताची लांबी व रुंदी काढा.
पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
1024 MB, 1.2 GB [(1024 MB = 1 GB)]
पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
17 रुपये, 25 रुपये 60 पैसे