मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

रेहाना व तिची आई यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2 : 7 आहे. 2 वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 1 : 3 होईल. तर रेहानाचे आजचे वय किती?

Advertisements
Advertisements

प्रश्न

रेहाना व तिची आई यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2 : 7 आहे. 2 वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 1 : 3 होईल. तर रेहानाचे आजचे वय किती?

बेरीज
Advertisements

उत्तर

रेहानाचे आजचे वय आणि रेहानाचे आईचे आजचे वय अनुक्रमे 2x वर्षे 7x वर्षे मानू.

2 वर्षांनंतर,

 रेहानाचे वय = (2x + 2) वर्षे

रेहानाचे आईचे वय = (7x + 2) वर्षे

2 वर्षांनंतर, त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1 : 3 असेल, असे दिले आहे.

∴ `(2x + 2)/(7x + 2) = 1/3`

⇒ 3(3x + 2) + 1(7x + 2)

⇒ 6x + 6 = 7x + 2

⇒ 7x − 6x = 6 − 2

⇒ x = 4

∴ रेहानाचे आजचे वय 2x = 2 × 4 = 8 वर्षे

∴ रेहानाचे आजचे वय 8 वर्षे आहे.

shaalaa.com
गुणोत्तराचे गुणधर्म
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: गुणोत्तर व प्रमाण - सरावसंच 4.1 [पृष्ठ ६१]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 4 गुणोत्तर व प्रमाण
सरावसंच 4.1 | Q (8) | पृष्ठ ६१

संबंधित प्रश्‍न

पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

14 रु, 12 रु. 40 पै.


पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

3 वर्ष 4 महिने, 5 वर्षे 8 महिने


पुढील गुणोत्तर काढा.

लांबी 5 सेमी व रुंदी 3.5 सेमी असलेल्या आयताच्या परिमितीचे, क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर.


अल्बर्ट आणि सलीम यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 5 : 9 आहे. पाच वर्षांनंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 3 : 5 होईल, तर त्यांची आजची वये काढा.


एका आयताच्या लांबी व रुंदीचे गुणोत्तर 3 : 1 आहे. आयताची परिमिती 36 सेमी आहे, तर आयताची लांबी व रुंदी काढा.


जतीन, नितीन व मोहसीन यांची वये अनुक्रमे 16, 24 व 36 वर्षे आहेत, तर नितीनच्या वयाचे मोहसीनच्या वयाशी असलेले गुणोत्तर कोणते?


शुभम व अनिल यांना 3 : 5 या प्रमाणात 24 केळी वाटली, तर शुभमला मिळालेली केळी किती?


पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.

`5/16`


पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

5 डझन, 120 नग


पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

1.5 किग्रॅ, 2500 ग्रॅम


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×