मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा. 0.64%

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.

0.64%

बेरीज
Advertisements

उत्तर

0.64% = `0.64/100 = 64/10000 = (64 ÷ 16)/(10000 ÷16) = 4/625 ` = 4 : 625     ...(64 आणि 10000 चा मसावि = 16)

shaalaa.com
गुणोत्तराचे गुणधर्म
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: गुणोत्तर व प्रमाण - सरावसंच 4.1 [पृष्ठ ६१]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 4 गुणोत्तर व प्रमाण
सरावसंच 4.1 | Q (3) (v) | पृष्ठ ६१

संबंधित प्रश्‍न

खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

38,57

खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

52,78

पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.

44 : 100

पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.

`546/600`

एका आयताच्या लांबी व रुंदीचे गुणोत्तर 3 : 1 आहे. आयताची परिमिती 36 सेमी आहे, तर आयताची लांबी व रुंदी काढा.

दोन संख्यांचे गुणोत्तर 31 : 23 असून त्यांची बेरीज 216 आहे, तर त्या संख्या काढा.

दोन संख्यांचा गुणाकार 360 आहे व त्याचे गुणोत्तर 10 : 9 आहे, तर त्या संख्या काढा.

जतीन, नितीन व मोहसीन यांची वये अनुक्रमे 16, 24 व 36 वर्षे आहेत, तर नितीनच्या वयाचे मोहसीनच्या वयाशी असलेले गुणोत्तर कोणते?

खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

65, 117

पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

5 डझन, 120 नग

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×